9 October 2024 2:51 PM
अँप डाउनलोड

सोलापुर जिल्हा पोलीस भरती २०१३

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सीमाचा जन्म सोमवार १५ सप्टेंबर १५ सप्टेंबर १९९७ रोजी झाला तर तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल?
प्रश्न
2
शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा?
प्रश्न
3
कोणत्या जिल्ह्यात जास्त संख्येचे तलाव आहेत?
प्रश्न
4
५६ मधून खालीलपैकी कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्याच संख्येने व्जाबकीस भाग दिला असता भागाकार ३ येईल?
प्रश्न
5
१२ × ४ + २ = ?
प्रश्न
6
महादेवचा पगार शामपेक्षा जास्त पण अशोक एवढा नाही, कृष्णाचा पगार पगार शामच्या पगारपेक्षा कमी असून अशोकचा पगार आनंद पेक्षा कमी आहे, तर सर्वात जास्त पगार कोणाचा आहे?
प्रश्न
7
पृथ्वीभोवती वातावरणात कोणत्या वायूचा संरक्षक थर आहे?
प्रश्न
8
८९:७२::५६:?
प्रश्न
9
समांतरभूज चौकोन ABCD चे कर्ण एकमेकांना बिंदू M मध्ये काटकोनात छेदतात तर त्रिकोण BCD चा प्रकार कोणता?
प्रश्न
10
एका टोपलीत काही फुले आहेत. १२ मुलांना प्रत्येकी सारखी फुले वाटली तर ८ फुले उरतात. तेवढीच फुले १४ मुलांना सारखी वाटली तर १० फुले उरतात. तर त्या टोपलीत असणाऱ्या फुलांची कमीतकमी संख्या किती?
प्रश्न
11
महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण किती सदस्य आहेत?
प्रश्न
12
‘सदाचार’ या शब्दाच्या संधीच्या फोडी मधून योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
13
भावे प्रयोगाचे वाक्य निवडा?
प्रश्न
14
कर्तरी प्रयोगाचे वाक्य निवडा?
प्रश्न
15
साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय?
प्रश्न
16
समान कार्य करणाऱ्या पेशीच्या समूहाच्या काय म्हणतात?
प्रश्न
17
२३,४२७ या संख्येतील उजवीकडील २ ची स्थानिक किंमत डावीकडील २ च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे?
प्रश्न
18
एक संख्या दुसरीच्या तिप्पटअसून दोन्ही संख्यांची बेरीज १०० आहे तर दुसरी संख्या कोणती?
प्रश्न
19
PQR× = ३ = Q Q Q या गुणाकारात Q या अंकांची किंमत किती असेल?
प्रश्न
20
७, ४, ०, २, हे सर्व अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान व मोठयात मोठी चार अंकी संख्यांची बेरीज किती?
प्रश्न
21
‘चर्पटपंजरी’ या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता?
प्रश्न
22
महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या किती?
प्रश्न
23
खालील समीकरणापैकी कोणते समीकरण चूक आहे?
प्रश्न
24
संविधानात नमूद केलेल्या नागरिकांच्या हक्कांना काय म्हणतात?
प्रश्न
25
विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय निवडा?रुचकर
प्रश्न
26
भारत सरकारच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची शक्ती केवळ…..?
प्रश्न
27
सूर्यग्रहण…………..दिवशी होते.
प्रश्न
28
खालीलपैकी कोणती घनसंख्या पूर्ण वर्ग संख्या नाही?
प्रश्न
29
खालीलपैकी चुकीचे पद ओळखा?५१२, ३४३, २१६, १७०, १२५, ६४, २७ ?
प्रश्न
30
‘मांजर झाडावर चढते’ या वाक्यातील अवयवयाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
31
‘कोसला’ या कांदबरीचे लेखक कोण ?
प्रश्न
32
सामन छेद असण्याऱ्या तीन अपूर्णांकांचे अंश अनुक्रमे११, १६ व १८ आहेत. त्यांचा छेद किती असावा म्हणजे तिन्ही अपूर्णांकांची बेरीज ३ येईल?
प्रश्न
33
कोणत्या जिल्ह्यात ‘ज्वारीचे कोठार’ म्हणतात?
प्रश्न
34
महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता?
प्रश्न
35
मंजुषा आणि मिलिंद यांच्या वयात १५ वर्षाचे अंतर आहे. मिलिंद मंजुषापेक्षा १५ वर्षांनी मोठा आहे. तर ६ वर्षानंतर त्यांच्या वयातील अंतर किती होईल?
प्रश्न
36
मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या…..
प्रश्न
37
शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा?
प्रश्न
38
२१, ३१, ४२, ६२, ८४, ?
प्रश्न
39
‘अप्पलपोटा’ या शब्दाचा अर्थ कोणता?
प्रश्न
40
एका कोनाचा पूरककोण हा त्याच्या कोटीकोनाच्या ११/५ पट आहे तर मूळ कोणाचा कोटीकोनकिती मापाचा?
प्रश्न
41
‘पाऊल सुरु झाला तेव्हा मीना घरी आली’ या वाक्याचा प्रकार कोणता?
प्रश्न
42
१९ जुलै २००७ ला गुरुवार होता. तर २००७ च्या ३१ डिसेंबरला कोणता वार होता?
प्रश्न
43
( ४ m + k ) ही दोन अंकी संख्या आहे. जर एक्क्स्थानी k असेल तर m = किती?
प्रश्न
44
एका धावण्याच्या शर्यतीत शरदच्या पुढे ५ स्पर्धक होते. महेश शरदच्या मागे तिसरा होता आणि महेशच्या शेवटून सहावा क्रमांक होता तर शर्यतील एकूण स्पर्धक किती?
प्रश्न
45
दोन अंकी दोन संख्याच मसावी ३० असून लसावि मसावीच्या ६ पट आहे. त्यापैकी एक संख्या ६० आहे तर दुसरी संख्या कोणती?
प्रश्न
46
प्रतापगड हा किल्ला कोणत्या जिल्हात आहे?
प्रश्न
47
एका आयाताची लांबी ( ५ A +५ B + ९ C) आहे व रुंदी ( A – २B – C) आहे तर आयताची परिमिती किती?
प्रश्न
48
पाण्याचा उत्कलनांक किती असतो?
प्रश्न
49
दोन अंकी दोन संख्यांचा मसावी ६ आणि लसावी १६८ आहे. तर त्या दोन संख्या खालील पैकी कोणत्या?
प्रश्न
50
AB : २४ :: AC: ?
प्रश्न
51
BI : JA :: LF: ?
प्रश्न
52
खालील संख्येमध्ये सर्वात लहान अपूर्णांक कोणता?३/५, ५/८, १/२, ७/१२, ५/७
प्रश्न
53
M ही एक विषम संख्या आहे. तर खालीलपैकी कोणती सम संख्या नाही?
प्रश्न
54
दयेचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे?
प्रश्न
55
…………हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात.
प्रश्न
56
वारकरी चळवळीचा पाया कोणी घातला?
प्रश्न
57
‘कवीश्वर’ या शब्दाची संधी सोडवा?
प्रश्न
58
६२:१४४::५३:?
प्रश्न
59
साखर करखान्यात २१००० टन ऊसाचे गाळप ३ दिवसांत होते. तर १४.७×१० टन ऊसाचे गाळप करण्यासाठी किती दिवस लागतील?
प्रश्न
60
कोणत्या नदीस दक्षिण भारताची गंगा म्हणतात?
प्रश्न
61
खाली प्रश्नाच्या गटात न बसणारा पर्याय कोणता?
प्रश्न
62
०.०७, ०.००७, ०.७ आणि ०.०००७ यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?
प्रश्न
63
रक्त :लोह :: थायरॉक्सीन : ?
प्रश्न
64
‘चर्पटपंजरी’ या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता?
प्रश्न
65
‘उत्कृष्ठ खेळाडू देशाला भूषण ठरतो’ अधोरेखित शब्दाची जात ओळखा?
प्रश्न
66
८ सें. मी बाजू असलेल्या घनाकृती ठोकळ्याचे एकूण पृष्ठफळ किती?
प्रश्न
67
खालील शब्दातील स्त्रीलिंग शब्द ओळखा.
प्रश्न
68
४/७ व ५/७ यांच्या दरम्यानची परिमेय संख्या कोणती?
प्रश्न
69
‘वारा’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा?
प्रश्न
70
५५ मधून एक संख्या वजा केल्यावर मिळणाऱ्या उत्तराला त्याच संख्येचे भागले असता बाकी ३ उरते तर ती संख्या कोणती?
प्रश्न
71
महाराष्ट्रातील महानरपालिकेची संख्या किती आहे?
प्रश्न
72
२४ च्या पुढील १६ वी विषम संख्या कोणती?
प्रश्न
73
नऊ क्रमवार विषम संख्यांची सरासरी ३३ आहे. तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?
प्रश्न
74
पंढरपूर कोणत्या नदीच्या काठावर आहे?
प्रश्न
75
राज्य जल परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?
प्रश्न
76
‘पागा’ या शब्दाचा अर्थ निवडा?
प्रश्न
77
‘चंद्रोदय’ या शब्दाची संधी सोडवण्यास योग्य प्रर्याय निवडा?
प्रश्न
78
निवडणुकानिर्भय वातावरणात पार पडण्याची जबाबदारी कोणावर आहे?
प्रश्न
79
पंडित रविशंकर हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित होते?
प्रश्न
80
AZ : YB : CX : ?
प्रश्न
81
खालीलपैकी पूर्णवर्ग संख्या कोणती?
प्रश्न
82
दोन संख्यांचे गुणोत्तर ३:१० आहे. दोन्ही संख्यामध्ये २० मिळवल्यास मोठी संख्या लहान संख्येचा दुप्पट होते. तर त्यापैकी मोठी संख्या कोणती?
प्रश्न
83
तुम्ही सर्वजण येथेच थांबा. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा?
प्रश्न
84
५ अंकी मोठयात मोती सम व ४ अंकी लहानात लहान विषम संख्येतील फरकातील सर्व अंकांची बेरीज पुढील पैकी कोणती?
प्रश्न
85
राष्ट्रपतींचे अभिभाषण कोण तयार करते ?
प्रश्न
86
तीन संख्यांचे गुणोत्तर ३ : ४ : ५ आहे त्यांच्या वर्गाची बेरीज ५४० असल्यास त्या संख्या कोणत्या?
प्रश्न
87
‘दिन’ शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय निवडा?
प्रश्न
88
मुलगा व बाबा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर २ : ५ आहे. आणखी ४ वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर ५ : ११ होईल तर मुलाचे आजचे वय किती?
प्रश्न
89
१११, २४८, ३९२७, ४१६६४, ?
प्रश्न
90
मापनाची M.K.S. पद्धत म्हणजेच …………होय.
प्रश्न
91
‘आच लागणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा?
प्रश्न
92
पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता?
प्रश्न
93
केंद्रीय लोकसेवा आयोग आपल्या कार्याचा वार्षिक अहवाल कोणाला सदर करते?
प्रश्न
94
‘सुत’ या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता?
प्रश्न
95
खालील शब्दातील पुल्लिंगी शब्द ओळखा?
प्रश्न
96
एका विद्याथी वसतिगृहात २० विद्यार्थ्यांना १० दिव्दाचा खर्च ५००० रु. होतो. तर त्याच वसतिगृहातील ३२ विद्यार्थ्यांचा ७ दिवसाचा खर्च किती होईल?
प्रश्न
97
खालील शब्दातील नपुसकलिंगी शब्द ओळखा?
प्रश्न
98
स्वादुपिंड ग्रंथी कोणता स्त्राव स्त्रवते?
प्रश्न
99
चित्रपट : पडदा::नाटक : ?
प्रश्न
100
‘वस्त्र’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा?

राहुन गेलेल्या बातम्या

x