27 April 2024 6:44 AM
अँप डाउनलोड
महाराष्ट्रनामा > Online Test > Vanrakshak Recruitment > Vanrakshak Amravati Exam Paper November 2008

वनरक्षक मुख्य वनसंरक्षक अमरावती परीक्षा नोव्हेंबर २००८

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 75 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
महाराष्ट्राची समुद्र किनारपट्टीची लांबी सुमारे इतकी आहे.
प्रश्न
2
क्षेत्रफळाच्या दृष्टीने क्रिकेट खेळणारा सर्वात मोठा देश.
प्रश्न
3
भारतीय क्रिकेट संघात या मराठी खेळाडू ला कर्नल म्हणून संबोधले जात होते.
प्रश्न
4
भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला प्रदेश.
प्रश्न
5
आंतरराष्ट्रीय कामगार दिवस.
प्रश्न
6
बीडी या वनोपजापासून तयार करण्यात येते.
प्रश्न
7
खालील प्रश्नांमध्ये भिन्न असलेले पर्याय शोधावे.
प्रश्न
8
१/४ + ? = १
प्रश्न
9
पुथ्वी पासून सर्वात जवळचा तारा.
प्रश्न
10
शिवाजी महाराज यांच्या पत्नीचे नांव.
प्रश्न
11
उज्ज्वल निकम कोण आहे.
प्रश्न
12
त्स्तुनामी म्हणजे काय ?
प्रश्न
13
खालील प्रश्नांमध्ये भिन्न असलेले पर्याय शोधावे.
प्रश्न
14
अमरावती पासून बुलढाण्याचा प्रवास ४ तासाचा आहे. रविवारी रात्री ११.०० वाजता अमरावती येथून निघाल्यानंतर बुलढाना येथे किती वाजता पोचता येईल.
प्रश्न
15
१ – १/२ = ?
प्रश्न
16
१/२ + १/२ + १/२ = ?
प्रश्न
17
खालील प्रश्नांमध्ये रिकाम्या ठिकाणी उपयुक्त पर्याय निवडावे.स्टीव्ह वॉ : मार्क वॉ :: मोहिन्दर अमरनाथ : ?
प्रश्न
18
५०० ग्राम बटाटे १० रुपयात मिळतात. १ किग्रा बटाट्याची किंमत ?
प्रश्न
19
राष्ट्रीय मापदंडानुसार एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के क्षेत्र वनाच्छादित असणे आवश्यक आहे.
प्रश्न
20
प्रसिद्ध ‘गीर’ अभयारण्य कोण्या राज्यात आहे.
प्रश्न
21
‘आनंद सागर’ या नावाने प्रसिद्ध एक पर्यटनस्थळ येथे आहे.
प्रश्न
22
खालील प्रश्नांमध्ये भिन्न असलेले पर्याय शोधावे.
प्रश्न
23
‘पारस’ औष्णिक विद्युत प्रकल्प या ठिकाणी आहे.
प्रश्न
24
३४५३ × ० = ?
प्रश्न
25
नुकत्याच पाकिस्तान या देशाची माजी पंतप्रधान यांची हत्या झाली. त्यांचे नाव.
प्रश्न
26
कागद यापासून तयार केला जाऊ शकतो.
प्रश्न
27
विस्वनाथान आनंद कोण आहे ?
प्रश्न
28
४ + ५ – ९ + ८ – ३ = ?
प्रश्न
29
जगप्रसिद्ध अजिंठा लेणी या ठिकाणी आहेत.
प्रश्न
30
बहुचर्चित प्रस्तावित जिंगाव पाटबंधारे प्रकल्प या जिल्ह्यात राबविले जाणार आहे.
प्रश्न
31
जालियानवाला बाग या ठिकाणी आहे.
प्रश्न
32
खालील प्रश्नांमध्ये भिन्न असलेले पर्याय शोधावे.
प्रश्न
33
खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्यांय इतर पर्यायापासून सर्वथा भिन्न आहे. भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.
प्रश्न
34
खालील प्रश्नांमध्ये भिन्न असलेले पर्याय शोधावे.
प्रश्न
35
सांची स्तूप या शहरात आहे.
प्रश्न
36
हुतात्मा दिवस या दिवशी साजरा केला जातो.
प्रश्न
37
चिकन गुनिया म्हणजे.
प्रश्न
38
गुगामल राष्ट्रीय उदयान कोणत्या जिल्ह्यात आहे.
प्रश्न
39
खालील प्रश्नांमध्ये रिकाम्या ठिकाणी उपयुक्त पर्याय निवडावे.Question title
प्रश्न
40
खालील प्रश्नांमध्ये भिन्न असलेले पर्याय शोधावे.
प्रश्न
41
महाराष्ट्रातील सर्वात जास्त शेती क्षेत्र या पिकासाठी आहे .
प्रश्न
42
महाराष्ट्रातील एक प्रमुख रेल्वे जंक्शन.
प्रश्न
43
विंबलडन कोणत्या खेळाशी संबंधित आहे.
प्रश्न
44
सौर मंडळातील सर्वात मोठा ग्रह.
प्रश्न
45
खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्यांय इतर पर्यायापासून सर्वथा भिन्न आहे. भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.
प्रश्न
46
ओलिंपिक खेळ किती वर्षात आयोजित केला जातात.
प्रश्न
47
जागतिक पर्यावरण दिवस या दिवशी साजरा केला जातो.
प्रश्न
48
३ मीटर म्हणजे.
प्रश्न
49
पृथ्वी सूर्याची परिक्रमा किती काळात पूर्ण करते.
प्रश्न
50
महाराष्ट्र दिवस प्रत्येक वर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
प्रश्न
51
यापैकी विषम असलेली संख्या कोणती ?
प्रश्न
52
‘कॅरीड’ ही शब्दावली कोणत्या खेळाशी संबंधित आहे.
प्रश्न
53
यापैकी कोणता देश आशिया मध्ये नाही.
प्रश्न
54
एका वर्तुळाची त्रिज्या १० से.मी. आहे त्याचा व्यास असेल.
प्रश्न
55
खालील प्रश्नांमध्ये रिकाम्या ठिकाणी उपयुक्त पर्याय निवडावे.महाराष्ट्र : लेझीम :: गुजरात : ?
प्रश्न
56
दोन पुस्तकांची किंमत ९९ रुपये आहे तर ३ पुस्तकांची किंमत किती ?
प्रश्न
57
१ + ११ + १११ + ११११ = ?
प्रश्न
58
२०-२० क्रिकेट विश्व चषक या देशाने जिंकला आहे?
प्रश्न
59
भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी यांनी मोठे योगदान दिले.
प्रश्न
60
‘ज्ञानगंगा’ वन्यजीव अभयारण्य कोठे आहे?
प्रश्न
61
भारताचा राष्ट्रीय खेळ.
प्रश्न
62
प्रतापगड चा किल्ला कोठे आहे.
प्रश्न
63
विदर्भातील समाविष्ट नसलेला जिल्हा.
प्रश्न
64
गीत सेठी कोणत्या खेळाशी संबंधित आहे.
प्रश्न
65
खालील प्रश्नांमध्ये प्रत्येकी ४ पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्यांय इतर पर्यायापासून सर्वथा भिन्न आहे. भिन्न असलेल्या पर्यायाची निवड करावी.
प्रश्न
66
१ डझन पेरू १४४ रुपयात मिळतात. एका पेरूची किंमत किती ?
प्रश्न
67
खालील प्रश्नांमध्ये रिकाम्या ठिकाणी उपयुक्त पर्याय निवडावे.जहाज : ? :: रेलगाडी : ड्रायवर
प्रश्न
68
१/२ च्या अर्धा किती असेल.
प्रश्न
69
४ × ३ – २ × ४ = ?
प्रश्न
70
शिवाजी महाराज यांचे समकालीन मुगल शासक.
प्रश्न
71
भारताने आतापर्यंत जिंकलेला एकमात्र क्रिकेट विश्वचषक.
प्रश्न
72
खालील प्रश्नांमध्ये रिकाम्या ठिकाणी उपयुक्त पर्याय निवडावे.?   १००    १०००     १००००
प्रश्न
73
१ लिटर दुधाची किंमत २० रुपये आहे. ५०० मिली. दुधाची किंमत ?
प्रश्न
74
बर्ड फ्लू म्हणजे काय ?
प्रश्न
75
पश्चिम दिशेकडे वाहणारी नदी.

राहुन गेलेल्या बातम्या

x