12 October 2024 1:38 AM
अँप डाउनलोड

यवतमाळ आरोग्य सेवक भरती २०१३

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 72 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
वनस्पतींनाही भावना, संवेदना असतात या शोधामुळे प्रसिद्धी पावलेले भारतीय शास्त्रज्ञ …………..
प्रश्न
2
खालीलपैकी सर्वात लहान वायु कोणता ?
प्रश्न
3
रोगनिदान करण्याकरिता शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा काढुन त्याची तपासणी करणे ………. यास म्हणतात.
प्रश्न
4
……………यांना पूर्व आणि पश्चिम यांच्या समन्वयाने प्रतिनिधी म्हणून ओळखले जाते.
प्रश्न
5
123 : 213 : 527 : ?
प्रश्न
6
खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने कुष्ठरोगाचे जंतु शोधून काढावे ?
प्रश्न
7
दिलेल्या क्रियापदाचे प्रकार असलेले वाक्य ओळखा : अकर्मक क्रियापद
प्रश्न
8
Choose the correct Synonym : Earn
प्रश्न
9
Choose the correct spelling word.
प्रश्न
10
खालीलपैकी भरपूर प्रमाणात अ जीवनसत्व देणारा पदार्थ ………….
प्रश्न
11
Choose the correct substitute. One who eats everything (boah plants and flash) :
प्रश्न
12
नवजात अर्भकाला क्षयप्रतीबंधक (बी.सी.जी.) लस केव्हा टोचतात.
प्रश्न
13
लाळेतील टायलीनाची प्रक्रिया पिष्ठमय पदार्थावर हाऊन ……….. तयार होते.
प्रश्न
14
Choose the correct Antonym : Abundance.
प्रश्न
15
ASHA म्हणजे ?
प्रश्न
16
अवदसा आठवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता ?
प्रश्न
17
Choose the correct substitute. A directive issued by a political party to its members  to vote for or against a particular matter :
प्रश्न
18
झाडाचे वय कशावरून  ठरवितात.
प्रश्न
19
मुलांनी शिस्तीत चालावे, या वाक्यातील प्रयोग ओळखा :
प्रश्न
20
एका पुस्तकाचा 3/8 भाग अधिक 30 पृष्ठे वाचली, तेव्हा 220 पृष्ठे वाचावयाची राहिली, तर त्या पुस्तकात एकंदर किती पृष्ठे आहेत ?
प्रश्न
21
मुलभूत हक्क संरक्षणाची हमी देणारे व मिलभूत हक्कांवर गदा आली असता न्यायालयाद्वारे दाद मागण्याचा हक्क देणारे भारतीय घटनेतील ……………. कलम म्हणजे मुलभूत हक्कांचा आत्मा होय. हे कलम रद्द करणे म्हणजे मुलभूत हक्कच रद्द करणे होय.
प्रश्न
22
ल्पॅस्टर ऑफ पॅरिस कशापासून मिळतात ?
प्रश्न
23
7/5, 9/2, 4/3, 5/6, 3/7  या संख्येची उतरत्या क्रमाने मांडणी करा.
प्रश्न
24
Slavery still exists ……………Certain tribes.
प्रश्न
25
MOD VAT खालीलपैकी कशाशी संबंधीत आहे ?
प्रश्न
26
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ? निकटदृष्टीता हा दोष असलेल्या व्यक्तीस ………………
प्रश्न
27
विदयुत प्रवाह मोजण्याच्या परिणामास…………..असे म्हणतात.
प्रश्न
28
औषध विज्ञान या क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळविणारे भारतीय शास्त्रज्ञ ……………..
प्रश्न
29
पैठणी या शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा :
प्रश्न
30
मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण किती टक्के असते ?
प्रश्न
31
रामेश्वरने एक रेडिओ रुपये 500/- मध्ये खरेदी केला. तो रेडिओ आनंदाला 20% नफा घेऊन विकला. परंतु आनंदने तो रेडिओ रामेश्वरला 20% तोटा सहन करून परत विकला. तर पुढीलपैकी कोणते विधान योग्य ?
प्रश्न
32
Do not tease Mohan, he is very ………….
प्रश्न
33
गॅमेक्सिन हे खालीलपैकी काय आहे ?
प्रश्न
34
हिवतापावरील प्रभावी औषध ……………..
प्रश्न
35
आपण श्रीकृष्णाचे अवतार आहोत असे जाहीर करणाऱ्या …………..या मुस्लीम समाजातील सुधारकाने मुस्लीम, हिंदू व ख्रिश्चन धर्म सुधारण्यासाठी पंजाबमध्ये अहमदीया आंदोलन सुरु केला.
प्रश्न
36
56, 32, 48, 42 आणि क्ष संख्येची सरासरी 43 येते तर क्ष ची किंमत किती ?
प्रश्न
37
पोलिओमुळे शरीराच्या कोणत्या भागावर प्राधान्याने परिणाम होतो ?
प्रश्न
38
कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप ………………
प्रश्न
39
महाराष्ट्राचे उच्च न्यायालय मुंबई येथे आहे. या उच्च न्यायालयाची खंडपीठ कुठे नाहीत ?
प्रश्न
40
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा :
प्रश्न
41
हिवताप प्रदीर्घ काळ टिकल्यास त्याचे पर्यवसान ……….. हा रोग होतो.
प्रश्न
42
एका विद्यार्थ्याने एका परीक्षेत 25 पैकी 20 प्रश्न सोडविले. बरोबर उत्तरासाठी 4 गुण दिले जातात व चुकीच्या उत्तरासाठी 2 गुण कापले जातात. या परीक्षेत त्याला 50 गुण मिळाले, तर त्याची किती उत्तरे चुकली आहेत ?
प्रश्न
43
नाफेड खालीलपैकी कशाशी संबंधीत आहे ?
प्रश्न
44
खालीलपैकी कोणी दोनवेळा नोबेल पारितोषिक मिळविले ?
प्रश्न
45
मानवी शरीराला कार्बोहायड्रेट्स का आवश्यक असतात ?
प्रश्न
46
दामिनी चा समानार्थी शब्द ?
प्रश्न
47
पायरोमीटर या उपकरणाचा उपयोग ……….. साठी होतो.
प्रश्न
48
भारताच्या राज्यघटनेत दुरुस्ती करण्याची पद्धत कलम ……….. मध्ये दिली आहे.
प्रश्न
49
तांबडया पेशी खालीलपैकी कोठे तयार होतात ?
प्रश्न
50
I do not abide …………. The rule.
प्रश्न
51
पचनानंतर प्रथिनांचे रुपांतर ………. माध्ये होते.
प्रश्न
52
शिसाची 3 सेमी. व्यासाची एक गोटी पूर्णपणे वितळून त्याच्या 3 गोट्या लहान आकाराच्या केल्या. त्यापैकी 2 गोट्यांचा व्यास प्रत्येकी 1 1/2 सेमी (1.5 सेमी) आहे. तर तिसऱ्या गोटीचा व्यास किती ?
प्रश्न
53
माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते ?
प्रश्न
54
एकाएकी होणारा मोठा बदल.
प्रश्न
55
एका संख्येच्या 20% त्यातून 20 वजा केल्यास 20 च उरतात. तर ती संख्या कोणती ?
प्रश्न
56
Choose the correct meaning. At sixes  and severs :
प्रश्न
57
सन 1934 मध्ये प्रकाशित झालेल्या व भारतीय आर्थिक नियोजनास दिशा दाखविणाऱ्या Planned Economy for India या पुस्तकाचे कर्ते म्हणून आपणास ………..यांचा उल्लेख करणे आवश्यक आहे.
प्रश्न
58
जर 2 = 1.4142 असेल जर 3 + 2 = ?
प्रश्न
59
सेवाक्षेत्र म्हणजे अर्थव्यवस्थेतील …………….. क्षेत्र होय.
प्रश्न
60
नास्तिक
प्रश्न
61
नायट्रीक आम्ल साठविण्याच्या टाक्या ………………या धातूच्या केलेल्या असतात.
प्रश्न
62
बेन्झीन हेक्साक्लोराईड हे अत्यंत प्रभावशाली…………… म्हणून ओळखले जातात.
प्रश्न
63
ज्याने दरवाजा उघडला तो दरवाजा बंद करेल. या प्रश्नातील सर्वनामाचा प्रकार ओळखा :
प्रश्न
64
क्रिकेट संघातील 11 खेळाडूंच्या वयाची सरासरी क्ष आहे. 32 वर्ष व 30 वर्ष वय असलेले 2 खेळाडू निवृत्त होऊन समान वयाचे दोन खेळाडू संघात आले असता वयाची सरासरी 2 ने कमी होते. तर नवीन खेळाडूचे वय काय ?
प्रश्न
65
थायमिन या जीवनसत्वाअभावी खालीलपैकी कोणता रोग होतो ?
प्रश्न
66
दात आणि हाडमध्ये ………….. असते.
प्रश्न
67
खालीलपैकी कोणते जीवनसत्व जखमा लवकर भरून काढण्यास उपयुक्त ठरते ?
प्रश्न
68
खालीलपैकी कोणत्या कलमातील तरतुदीनुसार भारतरत्न व पद्म सन्मान प्रदान केले जातात ?
प्रश्न
69
खालीलपैकी कोणते औषध कुष्ठरोगावर प्रभावी ठरले आहे.
प्रश्न
70
…………….या डचं शास्त्रज्ञाने कार्बन-डाय-ऑक्साईड या वायुचे अस्तित्व सिद्ध केले.
प्रश्न
71
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा :
प्रश्न
72
She fell ……. The river.

राहुन गेलेल्या बातम्या

x