7 May 2024 9:37 PM
अँप डाउनलोड

यवतमाळ तलाठी भरती २०१४

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
पुढील वाक्यातील उदेश्य व विधेय ओळखा.
प्रश्न
2
वर्तुळात वर्तुळाखंड काढण्यासाठी खाली लोकसंख्या आणि त्यांचे अंशात्मक कोण दिलेले आहेत, तर जैन धर्मीय लोकसंख्येसाठी असलेला अंशात्मक कोण काढा.समाज  लोकसंख्या   अंशात्मक कोणहिंदू    20,000       300ͦमुस्लीम   3,000      45ͦजैन       800       ……?इतर       200        3ͦ24,000
प्रश्न
3
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली ?
प्रश्न
4
Exact OPPOSITE of the given wordMINOR
प्रश्न
5
Pick out the most effective word(s) from the given words to fill in the blank to make the sentence meaningfully complete.The old Nature versus…….debate regarding crime continuous even today.
प्रश्न
6
एका मैदानात पांढऱ्या व काळ्या रंगाचे काही ध्वज उभे धरले आहेत. तेथे उभ्या असणाऱ्या गोविंदास पांढरे ध्वज किती आहेत असे विचारले असता तो म्हणाला, “प्रत्येक पाच ध्वजामधील एक पांढरा आहे व एकूण ध्वज 350 आहेत’ तर पांढरे ध्वज किती ?
प्रश्न
7
भारतातील पहिली मोनोरेल चालविणारी महिला कोण ?
प्रश्न
8
‘कोणी कोणास हसू नये.’अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
प्रश्न
9
Exact OPPOSITE of the given word.HAPLESS
प्रश्न
10
‘यमक’ हा शब्द कशाशी संबंधित आहे ?
प्रश्न
11
खालील क्रम पूर्ण करा.5,7,8,12,14,22,26,42………?
प्रश्न
12
ई-विद्याप्रकल्प राबविणारा राज्यातील पहिला जिल्हा कोणता ?
प्रश्न
13
सविनय कायदेभंग म्हणजे काय ?
प्रश्न
14
खालील क्रम पूर्ण करा.5,7,8,12,14,22,26,42………?
प्रश्न
15
पुढील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा.आता पाऊस थांबावा.
प्रश्न
16
द्वितीया व चतुर्थी विभक्तीचे कारकार्थ अनुक्रमे कोणते आहेत ?
प्रश्न
17
Choose the word which best express the meaning of the given word. BROWSE
प्रश्न
18
एका सकाळी सूर्योदय झाल्याबरोबर शरद ध्वजस्तंभाकडे तोंड करून उभ होता. त्यावेळी घ्वजस्तंभाची सावली त्याच्याबरोबर उजवीकडे त्याच्या 90ͦ  अंशात पडली होती. तर शरदचे तोंड कोणत्या दिशेस असेल ?
प्रश्न
19
स्वप्नील व मकरंद यांच्या आजच्या वयात 6 वर्षांचा फरक आहे. स्वप्नील मकरंदपेक्षा लहान आहे. आणखी 6 वर्षानंतर दोघांच्या वयात किती फरक असेल?
प्रश्न
20
The officer who had neglected to file his income tax returns had to……
प्रश्न
21
78 रवीचा जन्म 4 मे 1992, सोमवार या रोजी झाला. पहिल्या वाढदिवसापासून तो प्रत्येक वाढदिवसाला चित्रपट पाहायला जातो, मात्र वाढदिवस मंगळवारी व बुधवारी असलयास त्याला चित्रपटासाठी जाता येत नाही. पहिल्या दहा वाढदिवसात तो किती वेळा चित्रपट पाहू शकणार नाही ?
प्रश्न
22
Pick out the most effective word(s) from the given words to fill in the blanks to make the sentence meaningfully complete. Success is in this examination depends ………. Hard work alone.
प्रश्न
23
पुढीलपैकी मराठी प्रत्यय लागून झालेली शब्द्साधीते कोणती ?
प्रश्न
24
खालीलपैकी कोणत्या देशात राजकीय पक्षांवर बंदी नाही ?
प्रश्न
25
‘बाळ दररोज शाळेत जातो’ या वाक्याचा अपूर्ण भूतकाळ करा.
प्रश्न
26
नवीन निर्माण करण्यात आलेल्या तेलंगणा राज्याचा क्षेत्रफळानुसार भारतात कितवा क्रमांक लागतो ?
प्रश्न
27
ग्राम पंचायतीत राष्ट्रीयुक्त बँकाची सेवा यवतमाळ जिल्ह्यातील कुठल्या ग्राम पंचायतीत सुरु करण्यात आली ?
प्रश्न
28
Choose the word which best express the meaning of the given word – Foray
प्रश्न
29
Exact OPPOSITE of the given wordARTIFICIAL
प्रश्न
30
Find out whether there is any grammatical error in it.
प्रश्न
31
‘गांधीजी सत्याग्रह करतात’या वाक्याचा प्रकार ओळखा.
प्रश्न
32
जर HORSE :  82539 तर ROSE : ?
प्रश्न
33
सूक्ष्मदर्शकाचा प्रथम शोध कोणी लावला ?
प्रश्न
34
सूचना: खालील प्रश्नांमध्ये दोन विधाने व चार अनुमाने दिलेली आहेत. दिलेली विधाने वास्तवाशी विसंगत वाटली तरीही सत्य समजावीत. दिलेल्या विधानावरून कोणते अनुमान किंवा अनुमाने निघू शकतात किंवा बरोबर आहेत ते ठरवा व त्यासाठीचा अचूक पर्याय निवडा.विधान: सर्व माकड,रस्ते आहेत.सर्व रस्ते फोन आहेत.अनुमान:
प्रश्न
35
विधान: आम्ही मानसिक दडपण कमी करणे या विषयावरील चर्चासत्रे सुरु केल्यापासून उत्पादन खाली आले आहे:गृहीतके :   1) मानसिक दडपणाची स्थिती असल्यास उत्पादन वाढते.2)मानसिक दडपण कमी केल्यास कोणी कामाकडे लक्ष्य देत नाही असे वाटते.दिलेल्या विधानात कोणते गृहीतके अंतर्भूत आहेत ?
प्रश्न
36
सूचना: खालील प्रश्नांमध्ये दोन विधाने व चार अनुमाने दिलेली आहेत. दिलेली विधाने वास्तवाशी विसंगत वाटली तरीही सत्य समजावीत. दिलेल्या विधानावरून कोणते अनुमान किंवा अनुमाने निघू शकतात किंवा बरोबर आहेत ते ठरवा व त्यासाठीचा अचूक पर्याय निवडा.विधान: बऱ्याच सृजनशील व्यक्ती कलाकार असतात.अनुमान:
प्रश्न
37
जर पहिले विधान खरे असेल तर दुसऱ्याची सत्यता तपासा व त्यानुसार योग्य पर्याय निवडा.विधान:
प्रश्न
38
संयुक्त राष्ट्रांनी मानवाधिकारांचा वैश्विक जाहीरनामा केव्हा स्वीकारला ?
प्रश्न
39
समासाचा प्रकार ओळखा.‘ईश्वरनिर्मित’
प्रश्न
40
‘न्युटनचा गतिविषयक कोणता नियम’ संवेग परिवर्तनाचा नियम म्हणून ओळखला जातो ?
प्रश्न
41
‘औषध नलगे मजला’ या ओळीत कोणता अलंकार होतो ?
प्रश्न
42
एका वर्गातील 6 मुलांना सरासरी 50 गुण आहेत व उर्वरित मुलांना सरासरी 75 गुण आहेत. सर्वांच्या गुणांची सरासरी 60 असल्यास त्या वर्गात एकूण मुले किती आहेत ?
प्रश्न
43
अधोरेखित शब्दयोगी अव्यय कोणत्या विभक्ती प्रत्ययाचे काम करते ?सरला माधुरीपेक्षा उंच आहे.
प्रश्न
44
Pick out the most effective word(s) from the given words to fill in the blanks to make the sentence meaningfully complete.Man does not live by…..alone.
प्रश्न
45
पुढीलपैकी कोणता रस जठराच्या भित्तिकेमध्ये स्त्रावत नाही ?
प्रश्न
46
पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा – रामाच्याने काम करवते ?
प्रश्न
47
उपमेय हेच उपमान आहे अशी कल्पना जेथे असते तिथे कोणता अलंकार असतो ?
प्रश्न
48
‘गरिबी हटाओ’ हि घोषणा कोणत्या योजनेत करण्यात आली ?
प्रश्न
49
Select the pair which has the same relationship : Pork : Pig
प्रश्न
50
एका करंडीत रंगाची फुले आहेत. त्यात 23 सोडून सर्व लाल, 25 सोडून सर्व पांढरी, 22 सोडून सर्व पिवळी , 18 सोडून सर्व निळी , तर 20 सोडून सर्व गुलाबी फुले आहेत. तर त्या करंडीत एकूण किती फुले आहेत ?
प्रश्न
51
‘सव्यापसव्य’या शब्दाच्या समानार्थी शब्द कोणता ?
प्रश्न
52
Choose the word which best express the meaning of the given word.RESCUE
प्रश्न
53
‘उषःकाल होता होता,काळरात्र झाली’ या पंक्तीतून कोणता अर्थ व्यक्त होतो ?
प्रश्न
54
बायकोचा नवऱ्यावर विश्वास हवा- अधोरेखित शब्दाची उपयोजित जात ओळखा.
प्रश्न
55
Choose the word which best expresses the meaning of the given words.GARNISH
प्रश्न
56
महेशचे वय सारंगच्या वयाच्या निमपट आहे. 5 वर्षानंतर सारंगचे वय त्याच्या वडिलांच्या तत्कालीन वयापेक्षा 25 वर्षांनी कमी असेल. त्याच्या वडिलांचे आजचे वय 55 वर्षे असेल तर महेशचे आजचे वय किती ?
प्रश्न
57
यवतमाळ जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्याच्या सीमा स्पर्श करतात ?
प्रश्न
58
एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत. गायी आणि गुराखी यांच्या पायाची एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे. तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती ?
प्रश्न
59
संयुक्त वाक्याचा प्रकार ओळखा.’मरावे परी कीर्तिरूपे उरावे’
प्रश्न
60
जर जॉन भारतीय असेल तर तो पाकिस्तानी नाही, युरोपियन नाही, जॉन भारतीय नाही असे नाही.म्हणून जॉन………..आहे.
प्रश्न
61
Pick out the best one which can complete , incomplete stem correctly and meaningfully.‘Anand stuck up a friendship with Mahesh in just 2 days’ means………..
प्रश्न
62
विधानार्थी वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येते ?
प्रश्न
63
Choose the word which best expresses the meaning of the given wordFurore
प्रश्न
64
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वरीलपैकी एकही नाही(None of the Above) नोटा (NOTA) चा वापर करणारे पहिले घटकराज्य कोणते ?
प्रश्न
65
शेजारपाजार’ हा शब्द……..या प्रकारात मोडतो.
प्रश्न
66
प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी ध्वनीच्या स्त्रोतापासून परिवर्तनशील पृष्ठभागापर्यंतचे अंतर कमीत कमी किती असले पाहिजे?
प्रश्न
67
‘अॅड्व्हानटेज विदर्भ’ हा उपक्रम विदर्भाच्या कोणत्या क्षेत्रातील विकासासाठी राबविला जात आहे ?
प्रश्न
68
एका पिंजऱ्यात 12 सोडून सर्व बदक. 11 सोडून सर्व मोर. 17 सोडून सर्व पोपट आहेत. त्या पिंजऱ्यात तीनच प्रकारचे पक्षी असतील पिंजऱ्यात किती पक्षी आहे ?
प्रश्न
69
मी सरळ रेषेत चालायला सुरवात केली,10 किमी अंतर कापल्यानंतर मी उजवीकडे वळून 5 किमी व पुन्हा उजवीकडे वळून 5 किमी अंतर कापले. सध्यः स्थितीत मि मूळ स्थानाच्या वायव्येस आहे. तर मी कोणत्या दिशेस चालण्यास सुरवात केली ?
प्रश्न
70
आम्लाची संहती दर्शविणारी pH मापनश्रेणी कोणी तयार केली ?
प्रश्न
71
Pick out the most effective word(s) from the given words to fill in the blank to make the sentence meaningfully complete.The American……..presented his credentials to the President of India.
प्रश्न
72
सौरभचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद मागे पडते. रविवारी दुपारी 3 वाजता ते बरोबर लावले होते. बुधवारी दुपारी 3 वाजता कोणती वेळ दाखवेल ?
प्रश्न
73
Exact OPPOSITE of the given word.MOUNTAIN
प्रश्न
74
एका पार्टीत 12 लोक आल्यानंतर प्रत्येकाने इतरांशी एकेकदा हस्तांदोलन केले. कोणत्याही दोन व्यक्तींचे  हस्तांदोलन एकदाच होईल. तर एकूण हस्तांदोलनाची संख्या किती होईल ?
प्रश्न
75
गोपाळबाबा वलंगकर या समाजसुधारकाने ‘विटाळ विध्वंसन’ या पुस्तकातून कशाचे खंडन केले ?
प्रश्न
76
Select the Pair which has the same relationship : WAN : COLOUR
प्रश्न
77
उपसर्गघटीत शब्द म्हणजे काय ?
प्रश्न
78
रिक्त स्थानांची योग्य पर्यायाद्वारे पूर्तता करा.………..? :n Ea ::  deB : ……..?
प्रश्न
79
भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिशांनी कधी मंजूर केला ?
प्रश्न
80
Select the pair which has same relationship: GRAIN: SALT
प्रश्न
81
Pick out the most effective word(s) from the given words to fill in the blanks to make the sentence meaningfully complete.When I was a child, I…… to school Everyday instead going by cycle.
प्रश्न
82
प्रत्येक कॅपिटल अक्षराखाली एक अंक लिहिला आहे. अंक हि अक्षरांसाठी सांकेतिक लिपी आहे व अक्षरे अक्षरांसाठी सांकेतिक लिपी आहे.H C T S B M P K N Y4 1 7 9 3 6 0  8 5  2यावरून PMXNHC अक्षरांसाठी सांकेतिक अंक शोधा.
प्रश्न
83
नामाच्या रूपावरून पुरुष अथवा स्त्री जातीचा बोध न होता,त्या दोहोंहून भिन्न जातीचा बोध होतो त्यास …. म्हणतात
प्रश्न
84
खालीलपैकी कोणती जोडी जुळती आहे ?
प्रश्न
85
बंगालमध्ये ‘द मोहमेडन लिटररी सोसायटी’ या संस्थेची स्थापना कोणी केली ?
प्रश्न
86
Select the pair which has the same relationship.Indigent: Wealthy
प्रश्न
87
एका रस्त्यावरून काही घोडे व तेवढेच घोडेस्वारही चालत चालले आहेत. काही अंतर कापल्यानंतर त्यापैकी निम्मे घोडेस्वार घोडयावर स्वार झाले. आता चालणाऱ्या पायांची संख्या 50 झाली तर एकूण घोडे किती ?
प्रश्न
88
‘ई रेव्हेन्यु कोर्ट’प्रणालीचे उद्धिष्ट काय आहे?
प्रश्न
89
Choose the word which best expresses the meaning of the given word –SHIVER
प्रश्न
90
परागचा 25 वा वाढदिवस 21 फेब्रुवारी 2004 रोजी आहे. त्यादिवशी शनिवार असेल तर परागचा 14 वा वाढदिवस कोणत्या वारी होता?
प्रश्न
91
Exact OPPOSITE of the given word.MORTAL
प्रश्न
92
Select the pair which has the same relationship. Ten: Decimal
प्रश्न
93
क्रीडा संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी क्रीडा धोरण जाहीर करणारे पहिले राज्य कोणते ?
प्रश्न
94
आदिवासींच्या विकासासाठी ‘कोसबाड प्रकल्प’कोणी स्थापन केला?
प्रश्न
95
पुढील शब्दातील सिध्द शब्द ओळखा ?
प्रश्न
96
महाराष्ट्र राज्याचा दुसरा मानव विकास अहवाल कोणत्या वर्षी प्रकाशित झाला ?
प्रश्न
97
निळ्या लिटमस पेपरला आम्लात बुडविल्यास काय होईल ?
प्रश्न
98
कर्तरी प्रयोगात कर्ता कोणत्या विभक्तीत असतो ?
प्रश्न
99
Exact OPPOSITE of the given word.Hostility
प्रश्न
100
पुढील म्हणीचा अर्थ ओळखा.‘विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर’

राहुन गेलेल्या बातम्या

x