13 December 2024 3:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO
x

Post Office scheme | पोस्ट ऑफीसची खास योजना, जबरदस्त परताव्याची हमी आणि पैसे होतील दुप्पट, योजनेबद्दल जाणून घ्या

Post office scheme

Post Office scheme | तुम्हाला दीर्घ कालावधीत हमखास परतावा हवा असेल, तर पोस्ट ऑफिस योजनांमध्ये गुंतवणूक करणे एक सुरक्षित आणि योग्य पर्याय असू शकतो. अनेक बँकांच्या मुदत ठेवींमध्ये पैसे टाकण्यापेक्षा काही पोस्ट ऑफिस योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना जबरदस्त व्याज परतावा मिळत आहे. पोस्ट ऑफीसच्या सुकन्या समृद्धी योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी या पोस्ट ऑफिसच्या जबरदस्त परतावा देणाऱ्या काही योजना आहेत. ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक केली तर 7 टक्क्यांहून अधिक परतावा मिळेल. आणि आणखी एक लोकप्रिय पोस्ट ऑफिस बचत योजना म्हणजे किसान विकास पत्र आहे. या योजनेत तुम्हाला 6.9 टक्के वार्षिक चक्रवाढ व्याज लाभ होईल.

किसान विकास पत्र योजना :
पोस्ट ऑफिस च्या बहुतेक सर्व योजनेत 2 किंवा 3 लोकांच्या नावानेही जॉईंट खाते उघडून गुंतवणूक करता येते. पोस्ट ऑफिसची एक लोकप्रिय योजना म्हणजे किसान विकास पत्र योजना. अनेक लोकं या योजनेत गुंतवणूक करतात कारण या योजनेत हमखास परतावा मिळतो आणि ही योजना सुरक्षित आहे. या योजनेत लोक आत्मविश्वासाने गुंतवणूक करतात. कोणतीही प्रौढ व्यक्ती या योजनेत खाते उघडू शकते. या योजनेत कोणतेही जोखीम किंवा पैसे बुडण्याचा धोका नाही. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही 2 किंवा 3 लोकांच्या नावाने संयुक्त खाते उघडू शकता आणि गुंतवणूक करू शकता.

1 हजार रुपयांपासून गुंतवणूक :
पोस्ट ऑफिसच्या किसन विकास पत्र योजनेत गुंतवणूक केल्यास फक्त 10 वर्ष 4 महिने कालावधीत तुमचे पैसे दुप्पट होतील. फक्त 10 वर्ष 4 महिन्यांत या योजनेत तुमची ठेव रक्कम दुप्पट होईल. तुम्ही KVP योजनेत 1 लाख रुपये गुंतवणूक केल्यास, पुढील 124 महिन्यांनंतर तुम्हाला 2 लाख रुपये व्याज परतावा मिळेल. सध्या, KVP योजनेत तुम्हाला वार्षिक 6.9 टक्के दराने व्याज परतावा दिला जाईल. तुम्ही किसान विकास पत्रामध्ये किमान 1 हजार रुपयांपासून गुंतवणूक करू शकता आणि ह्या योजनेत कमाल गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही.

कर सूट :
आयकर कायदा कलम 80C अंतर्गत या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला कर सूट दिली जाईल. KVP योजना आयकर कायदा 1961 अंतर्गत येते. त्यामुळे तुम्हाला त्यात 80C अंतर्गत कर सवलत दिली जाईल. या योजनेत तुम्हाला 50,000 रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करण्यासाठी तुमची पॅन कार्डची माहिती देणे आवश्यक आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Post office scheme for long term investment and great returns on 6 September 2022.

हॅशटॅग्स

Post office Scheme(198)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x