15 December 2024 1:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

बँकेत 2557 लिपिक पदांसाठी भरती | ऑनलाईन अर्जाचा शेवटचा दिवस

IBPS Clerk Recruitment 2020, IBPS Recruitment 2020,  Post of Clerk, free job alert

नवी दिल्ली, २० ऑक्टोबर : IBPS Clerk Recruitment 2020: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (आईबीपीएस) ने सीआरपी क्लर्क-X भर्ती 2021-22 अंतर्गत नाकारलेल्या उमेदवारांना आणखी एक संधी दिली आहे. संस्थेने आयबीपीएस लिपिक भरती 2020 अंतर्गत 2557 पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. सोमवारी म्हणजेच 19 ऑक्टोबर रोजी संस्थेने अधिकृत संकेतस्थळावर ibps.in जाहीर केलेल्या जाहिरातीनुसार, 6 नोव्हेंबर 2020 पर्यंत पात्रता (पदवी) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या अर्ज प्रक्रियेदरम्यान अर्ज नाकारण्यात आलेल्या उमेदवारांसाठी आयबीपीएस लिपिक भरती 2020 अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू केली जात आहे. अर्ज करू इच्छित असणाऱ्या असे उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज दाखल करण्यास सक्षम असतील. आयबीपीएसने या पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 23 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे जाहीर केले असून उमेदवारांना 6 नोव्हेंबर 2020 पर्यंत अर्ज भरता येतील.

हे उमेदवार अर्ज करू शकतील?
आयबीपीएस लिपिक भरतीसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही विषयात बॅचलर पदवी उत्तीर्ण असणारे उमेदवार 6 नोव्हेंबर 2020 रोजी 20 वर्षापेक्षा कमी व 28 वर्षांपेक्षा जास्त नसतील.

या बँकांमध्ये होणार भरती:

  • बँक ऑफ बडोदा
  • कॅनरा बँक
  • इंडियन ओवरसीज बँक
  • युको बँक
  • बँक ऑफ इंडिया
  • सेंट्रल बँक ऑफ इंडिया
  • पंजाब नॅशनल बँक
  • युनियन बँक ऑफ इंडिया
  • बँक ऑफ महाराष्ट्र
  • इंडियन बँक
  • पंजाब आणि सिंध बँक

दरम्यान, आयबीपीएसने गेल्या महिन्यात विविध सार्वजनिक बँकांमध्ये 1557 लिपिक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली होती. मात्र, नंतर रिक्त पदांची संख्या 2557 करण्यात आली होती. तसेच सीआरपी क्लर्क-X भरती 2021-22 च्या अधिसूचनेनुसार, प्राथमिक परीक्षा 5, 12 आणि 13 डिसेंबर 2020 रोजी घेण्यात येणार आहे.

IBPS has released a revised notification with the increased vacancies on 11th September 2020. Earlier the official notification for the IBPS Clerk 2020 exam was released on 01st September 2020 on the official site of IBPS which is www.ibps.in. The IBPS Clerk Prelims Exam will be conducted on 05th, 12th, and 13th December 2020 in various exam centers. The Exam for IBPS Clerk will be held in online mode only. The selection process comprises of two stages:

  • IBPS Clerk Prelims
  • IBPS Clerk Mains

 

News English Summary: IBPS Clerk Notification 2020: The Institute of Banking Personnel Selection (IBPS) conducts the recruitment of eligible and dynamic candidates for the post of Clerk. IBPS Clerk Exam is that it a 2 tier process comprising of Prelims and the Main Online Exam. No interview is held for selection for this post. The IBPS Clerk Recruitment is done on the basis of state and union territory where candidates have to apply for the vacancy in one of the states or union territories while filling up the online application forms. This year 11 banks are participating in IBPS 2020-21 Recruitment Process for 2557 vacancies (the vacancies are increased, it may further increase).

News English Title: IBPS Clerk Recruitment 2020 notification of recruitment for the post of Clerk free job alert news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(476)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x