महत्वाच्या बातम्या
-
Bank of Maharashtra | मतदारांचे अभिनंदन! तुमचा पैसा असलेल्या काँग्रेसच्या काळातील 6 सरकारी बँकांमधील हिस्सेदारी मोदी सरकार विकणार
Bank of Maharashtra | सत्तेत आल्यापासून मागील १० वर्षात मोदी सरकारने ७० वर्षात काय केलं असे राजकीय आरोप सातत्याने केले आहेत जे अजूनही सुरूच आहेत. मात्र १० वर्षात मोदी सरकारने नेमकं देशात काय निर्माण केले असा प्रश्न विचारल्यास मोदी भक्त देखील अनुत्तरित होतात.
6 महिन्यांपूर्वी -
Bank of Maharashtra | दिवाळीपूर्वी बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांना जोर का झटका दिला? ग्राहकांना आर्थिक फटका बसणार
Bank of Maharashtra | सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने (बीओएम) निवडक मुदतीसाठी मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड इंटरेस्ट रेट (एमसीएलआर) ०.१ टक्क्यांनी वाढवला आहे. वाहन, वैयक्तिक आणि गृहकर्ज यासारख्या बहुतांश कर्जांचे व्याजदर ठरविण्यासाठी वापरण्यात येणारा एक वर्षाचा एमसीएलआर ८.६० टक्क्यांवरून ८.७० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्जाचे EMI वाढणार आहेत.
6 महिन्यांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांसाठी मोठी अपडेट, पैसे गुंतवणूक आणि बचतीचा ग्राहक घेत आहेत सर्वाधिक फायदा
Bank of Maharashtra | देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. तुमचंही पीएसयू बँकेत खातं असेल तर तुम्हालाही माहित असायला हवं. बँकांमध्ये दररोज लाखो रुपयांचे व्यवहार होतात.
6 महिन्यांपूर्वी -
Bank Of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र ग्राहकांसाठी फायद्याची अपडेट, अल्पावधीत मिळेल FD पेक्षा दुप्पट परतावा
Bank Of Maharashtra | जर तुम्ही सरकारी क्षेत्रातील बँक किंवा कंपनीत गुंतवणुकीसाठी चांगल्या संधीच्या शोधात असाल तर हा लेख तुम्हाला मदत करू शकतो, होय, या लेखात मार्केट एक्सपर्ट आणि जेएम फायनान्शियल सर्व्हिसेसशी संबंधित तज्ज्ञांनी असे दोन पर्याय सुचवले आहेत.
6 महिन्यांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांना अलर्ट! धक्कादायक घटना, ग्राहकांचा पैसा किती सुरक्षित? RBI ला दिली माहिती
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र या सरकारी बँकेचे करोडो ग्राहक महाराष्ट्रात आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे सामान्य ग्राहकांचे असून त्यांच्या हक्काचे करोडो रुपये बँकेत विविध रूपात ठेवी म्हणून ठेवले आहेत. मात्र हा पैसा किती सुरक्षित आहे यावरून प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. RBI गॅरेंटीची देखील एक मर्यादा असते. त्यामुळे आता समोर आलेल्या धक्कादायक बातमीने बँकेच्या ग्राहकांचा पैसा किती सुरक्षित आहे याचा प्रत्यय आला आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक FD करणाऱ्यांसाठी महत्वाचा अलर्ट! अचानक FD रद्द केल्यास 'हा' नवा नियम लागू, फायदा की नुकसान?
Bank of Maharashtra | तुम्ही कोणत्याही सरकारी किंवा खासगी बँकेत FD करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. सध्या बँक ऑफ महाराष्ट्र तसेच SBI आणि इतर सरकारी बँकांमध्ये सर्वाधिक FD ग्राहकवर्ग आहे. आजच्या युगात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी काही पर्याय खूप जोखमीचे आहेत, तर काही पर्यायांमध्ये जोखीम नाही. जोखीम न घेता सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायात एफडीचाही समावेश होतो.
6 महिन्यांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांना मोठी संधी! अनेकांनी 269 टक्के परतावा मिळवला, आता स्वस्तात गुंतवणूक होईल
Bank of Maharashtra | तुम्ही सरकारी बँकेत पैसे गुंतवणे पसंत करता का? किंवा तुम्ही सरकारी बँकेच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवले आहेत का? तसे न केल्यास तुम्ही स्वतःच या क्षेत्रात जास्त परतावा मिळण्यापासून स्वतःला वंचित ठेवत आहेत. गेल्या १२ महिन्यांबद्दल बोलायचे झाले तर बँकिंग क्षेत्राने सेन्सेक्स आणि निफ्टीला मागे टाकले आहे. या काळात सर्वाधिक परतावा देणाऱ्या क्षेत्रात त्याचा समावेश करण्यात आला आहे. बँक ऑफ महाराष्ट्र सुद्धा सध्या स्वस्त किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. वेळीच निर्णय घेऊन शेकड्यात परतावा मिळवा.
6 महिन्यांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र भरती, पदवीधरांना अर्ज करण्याची मोठी संधी, ही आहे शेवटची तारीख
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र येथे क्रेडिट ऑफिसर पदाच्या 100 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार bankofmaharashtra.in अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. बँक ऑफ महाराष्ट्रच्या या भरती मोहिमेच्या माध्यमातून संस्थेतील एकूण १०० पदांवर पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये चाललंय काय? करोडो ग्राहकांचा FD सह पैसा बँकेत, आता नवीन प्रकरण समोर आलं
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्र आणि देशातील विश्वसनीय सरकारी बँक म्हणून सर्वत्र परिचित आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अनेक प्रतिष्ठित ग्राहक आणि सामान्य ग्राहकांची खाती असून त्यात करोडो रुपयांच्या ठेवी देखील आहेत. मात्र आता एक चिंतेची बाब समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी एक शाखा बंद करायला म्हणजे कुलूप न लावताच कर्मचारी घेरी निघून गेले होते. आता दुसरं प्रकरण समोर आलं असून इथे कुंपणच शेत खातंय असं म्हणावं लागले.
7 महिन्यांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रबाबत महत्वाची अपडेट, ग्राहक आणि गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
Bank of Maharashtra | सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रचा निव्वळ नफा चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै ते सप्टेंबर) ७२ टक्क्यांनी वाढून ९२० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. वाढते व्याज उत्पन्न आणि बुडीत कर्जे कमी झाल्याने बँकेच्या नफ्यात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत बँकेला ५३५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. सप्टेंबर तिमाहीत बँकेचे एकूण उत्पन्न वाढून ५,७९६ कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत ४,३१७ कोटी रुपये होते.
7 महिन्यांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र अलर्ट, ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! आता बचतीवर अधिक पैसे मिळणार
Bank of Maharashtra | सणासुदीपूर्वी सरकारी बँक ऑफ महाराष्ट्रने आपल्या ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. बँकेने मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजदरात वाढ केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने एफडीवरील व्याजदरात 125 बेसिस पॉईंट म्हणजेच 1.25 टक्के वाढ केली आहे. हे नवे दर १२ ऑक्टोबरपासून म्हणजेच उद्यापासून लागू होतील.
7 महिन्यांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रच्या पारंपरिक ग्राहकांचा पैसा FD मध्ये अडकला, पण स्मार्ट ग्राहकांनी अल्पावधीत 174% कमावले
Bank of Maharashtra | जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर तुम्ही बँकेच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवले आहेत का? तसे न केल्यास गेल्या १ वर्षात या क्षेत्रात जास्त परतावा मिळण्यापासून आपण वंचित राहिलात. गेल्या १२ महिन्यांबद्दल बोलायचे झाले तर बँकिंग क्षेत्राने सेन्सेक्स आणि निफ्टीला मागे टाकले आहे. या काळात सर्वाधिक परतावा देणाऱ्या क्षेत्रात त्याचा समावेश करण्यात आला आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रसाठी दमदार आर्थिक अपडेट, बँक ऑफ महाराष्ट्र शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकावर, पुढे मजबूत कमाई
Bank of Maharashtra | सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने (महाबँक) ३० सप्टेंबर रोजी संपलेल्या तिमाहीतील दमदार बिझनेस अपडेटची माहिती दिल्यानंतर बँकेच्या शेअरने बुधवारी 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर झेप घेतली. बीएसईवर हा शेअर 2.4 रुपये म्हणजेच 4.9 टक्क्यांनी वधारून 51.9 रुपयांवर पोहोचला.
7 महिन्यांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रचे ग्राहक 6% FD व्याजासाठी 1 वर्ष ताटकळत बसले, पण हुशार ग्राहकांनी 6 महिन्यात 91% कमावले
Bank of Maharashtra | सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जोरदार तेजी आल्याने बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअरमध्ये २९ सप्टेंबर रोजी १.२ टक्क्यांची वाढ झाली. शुक्रवारी दुपारी 2.41 वाजता एनएसईवर हा शेअर 47.6 रुपयांवर व्यवहार करत होता.
7 महिन्यांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र करतेय कमाल! शहाणे ग्राहक होतं आहेत मालामाल, सरकारी बँक एकदम जोमात पैसा देतं आहेत
Bank of Maharashtra | शेअर बाजारात गुंतवणूक करणे धोक्याच्या अधीन असते, परंतु ही जोखीम गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवत आहे. सरकारी बँकिंग शेअर्सबद्दल बोलायचे झाले तर गेल्या वर्षभरात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्सनी 250 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नेमकं चाललंय काय? ग्राहकांचे पैसे किती सुरक्षित? एवढा निष्काळजीपणा? चिंताजनक बातमी
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र ही ग्राहकांच्या अत्यंत विश्वासातील आणि आर्थिकदृष्ट्या भक्कम असलेली बँक म्हणून प्रसिद्ध आहे. बँकेच्या ग्राहकांमध्ये सर्वाधिक संख्या ही मध्यमवर्गीयांची आहे. हाच मध्यमवर्गीय ग्राहक, बँक ऑफ महाराष्ट्रच्या अनेक योजनांमध्ये अल्प बचतीपासून ते मोठी गुंतवणूक व्याजाचे वार्षिक दर पाहून स्वतःच्या शक्य कालावधीसाठी गुंतवणूक करत असतो. मात्र करोडो लोकांचे पैसे बँकेत असताना याच बँकेच्या निष्काळजीपणाचा धक्कादायक बातमी समोर आली आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र ग्राहकांच्या फायद्याची बातमी! 46 रुपयांची गुंतवणूक आणि प्रति दिन फायदा 4.35%, फायदा घेणार?
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र ही ग्राहकांच्या अत्यंत विश्वासातील आणि आर्थिकदृष्ट्या भक्कम असलेली बँक म्हणून प्रसिद्ध आहे. बँकेच्या ग्राहकांमध्ये सर्वाधिक संख्या ही मध्यमवर्गीयांची आहे. हाच मध्यमवर्गीय ग्राहक, बँक ऑफ महाराष्ट्रच्या अनेक योजनांमध्ये अल्प बचतीपासून ते मोठी गुंतवणूक व्याजाचे वार्षिक दर पाहून स्वतःच्या शक्य कालावधीसाठी गुंतवणूक करत असतो.
7 महिन्यांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रने नवीन सुविधा सुरु केली, तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना दिला महत्वाचा सल्ला, किती फायदा होईल?
Bank of Maharashtra | रिन्यूएबल एनर्जी मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील भारत सरकारच्या उपक्रम इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीने (इरेडा) बँक ऑफ महाराष्ट्र (बीओएम) सोबत सामंजस्य करार केला आहे. देशभरातील विविध प्रकारच्या नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी सहकर्ज आणि कर्ज सिंडिकेशनला प्रोत्साहन देणे आणि सुलभ करणे हे या सहकार्याचे उद्दीष्ट आहे, असे कंपनीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
8 महिन्यांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रचे ग्राहक FD करत आहेत, पण आर्थिक हुशार ग्राहकांचं लक्ष बँक ऑफ महाराष्ट्रमधील 'या' गुंतवणुकीवर
Bank of Maharashtra | तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये FD करताय? मग तुमच्यासाठी एक फायद्याची बातमी आहे. गेल्या आठवड्यात शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी बँक ऑफ महाराष्ट्र शेअर 38.51 रुपयांवर खुला झाला आणि 38.36 रुपयांवर पोहोचला होता.
8 महिन्यांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र ग्राहकांची चांदी! सरकारी बँक विक्रम रचत आहेत, गुंतवणूकदारांना मिळतोय मोठा परतावा
Bank of Maharashtra | गेल्या वर्षभरात ते आजपर्यंत सरकारी क्षेत्रातील बँका ग्राहकांना परतावा देण्याच्या बाबतीत चॅम्पियन ठरल्या आहेत. परताव्याच्या बाबतीत या सरकारी बँकांनी खासगी क्षेत्रातील बँकांना मागे टाकले आहे. त्याचबरोबर सरकारी बँकांकडे अजूनही ताकद असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.
8 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या
- Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या
- Bank Account Alert | महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे? आता पैसे काढू शकणार नाही, RBI ने बंदी घातली
- Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल
- Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल
- Penny Stocks | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे 10 पेनी शेअर्स, अप्पर सर्किट हीट गतीने पैसा वाढतोय
- Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार?
- Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा