Online Payment | तुमचा मोबाइल हरवला आणि त्यावर पेटीएम, गुगल-पे, फोनपे इन्स्टॉल असल्यास?, असं सेक्युअर करू शकता
Online Payment | कोविड-19 च्या काळात भारत आणि जगातील इतर देशांमध्ये डिजिटल पेमेंटचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये 40 टक्क्यांहून अधिक प्रौढांनी महामारीच्या काळात पहिल्यांदा खरेदीसाठी डिजिटल पेमेंट सुरू केले. तर अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये एक तृतीयांशपेक्षा जास्त लोकांनी थेट औपचारिक खात्यातून वीजबिले भरली. डिजिटल पेमेंट सिस्टम अगदी सोपी करण्यात आली आहे आणि काही परिणामही समोर आले आहेत.
2 वर्षांपूर्वी