Realme 10 5G | रियलमीचा नवा 5G स्मार्टफोन लाँच होतोय, 8 जीबी रॅमसह शानदार फीचर्स, बजेट रेंज
Realme 10 5G | रिअलमीने आपला रिअलमी १० 5G व्हर्जनसह सादर केला आहे. 5 जी कनेक्टिव्हिटी व्हर्जनमध्ये, कंपनीने डिस्प्लेमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 700 चिपसेट आणि वॉटरड्रॉप-स्टाईल नॉच तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. याशिवाय कंपनीने लेटेस्ट हँडसेटमध्ये आणखी काही नवे बदल समाविष्ट केले आहेत. रियलमी १० ५जी स्मार्टफोनची खास गोष्ट म्हणजे कंपनीने बजेट रेंजच्या या फोनमध्ये ८ जीबी रॅम दिली आहे. रियलमी या महिन्यात हा फोन भारतीय बाजारात सादर करेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
1 वर्षांपूर्वी