13 December 2024 3:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

गुगलला सर्व कळतं | Google च्या मते Unworried' चा अर्थ 'अविवाहित'

Google, Unworried, Unmarried, Marathi language

मुंबई, २५ मार्च: सध्याच्या आधुनिक जगात इंटरनेटच्या कृपेमुळे लहान सहान गोष्टींसाठी एका क्लिकवर सहज तुमच्या मनातील कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं. इंग्रजी मधून मराठी, हिंदी ते जगभरातील अनेक भाषेत वाक्य भाषांतरीत करण्याची सोय आहे. पण “unworried” हा शब्दाचा अर्थ गूगलच्या डिक्शनरी मध्ये काही भलताच आहे.

तुमचं लग्न झालं नसेल तर अनेकजण तुम्हाला सुखी माणूस बोलताना ऐकलं असेल. तो झाला विनोदाचा भाग, पण गुगल सुद्धा आपल्यासारखे विनोद करून लागला आहे का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. साधारणपणे “unworried” चा अर्थ “not anxious” किंवा “uneasy” म्हणजेच बेफिकीर, काळजी न करणारा असा होऊ शकतो पण गूगलने भारतीय भाषांमध्ये दाखवलेला त्याचा अर्थ पाहून तुम्हांलाही हसू आवरणार नाही हे खरं. गूगलने चक्क “unworried”चा अर्थ “unmarried”म्हणजे अविवाहित असा दाखवला आहे. तुम्हांला विश्वास बसत नसेल एकदा गूगल वर सर्च करूनही पहा.

गूगलच्या सर्च बॉक्स मध्ये त्याचा “unworried” अर्थ मराठी मध्ये असं टाईप करा आणि तुम्हांला काय उत्तर मिळतय बघा.

 

News English Summary: Normally, “unworried” can mean “not anxious” or “uneasy”, but the fact that Google has shown its meaning in Indian languages will not make you smile. Google has made it clear that “unworried” means “unmarried”. If you can’t believe it, try a Google search.

News English Title: Google is showing shown meaning of unworried means unmarried in Marathi language news updates.

हॅशटॅग्स

#Google(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x