20 April 2024 7:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 21 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
x

Whatsapp Updates | या फिचरच्या मदतीने व्हॉट्सऍप वापरणे होणार सोपे, ग्रुप चॅट बॉक्समध्ये विषेश बदल होणार

Whatsapp Updates

Whatsapp Updates | साल २००९ मध्ये व्हॉट्सऍप सुरु झाले. तेव्हा पासून आता पर्यंत यात अनेक नाविन्य पूर्ण बदल झाले आहेत. याच्या मार्फत परदेशी राहणा-या व्यक्तीबरोबर देखील व्हिडीकॉल मार्फत बातचित करता येते. तसेच इंस्टंट मॅसेंजींग सर्वीस म्हणून याकडे पाहिले जाते. अशात आता व्हॉट्सअप अधिक बदल घडवून आणत आहे.

यात तुमच्या चॅट बॉक्स, फोटो, फाईल, वॉइस मॅसेज, तुमचा डिपी अशा विविध ठिकाणी बदल होत आहेत. त्यामुळे या बातमितून व्हॉट्सऍपमध्ये होणा-या विविध बदलांची माहिती घेऊ. WABETAINFO ने सांगितले आहे की, तुमच्या ग्रुप चॅट बॉक्समध्ये विषेश बदल होणार आहे. यात प्रत्येकाच्या मॅसेजवर त्याच्या नावासह डिपी दिसणार आहे. त्याने तुम्हाला त्या व्यक्तीची ओळख पटवण्यास मदत होईल.

आधी एखादा फोटो किंवा व्हिडीओ कॅप्शनसह फॉर्वड करता येत नव्हता. दुस-या व्यक्तीला फॉरवर्ड करताना फोटे आणि कॅप्शन वेगवेगळे पाठवावे लागत होते मात्र आता WABETAINFO ने २.२२.२४.२ मध्ये दोन्ही गोष्टी एकत्र पाठवता येतील अशी योजना केली आहे.

WABETAINFO ने चॅट विथ युअर सेल्फ हे फिचर येणार असल्याचे सांगितले आहे. त्याने तुम्ही तुमच्या महत्वाच्या गोष्टी तिथे सेंड करुण ठेवू शकता. प्रत्येकाला व्हॉट्सऍपवर अलेले फोटो, फाइल किंवा अन्य काही गोष्टी जपून ठेवायच्या अलतात. यात ब-याच गोष्टी फाइल मॅनेजरमध्ये सेव होतात. मात्र आता तुम्ही त्या तुमच्या चॅट बॉक्समध्ये ठेवू शकता.

जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला असंवेदनशील गोष्टींचे फोटो पाठवले असतील तर ते आता तुम्हाला स्पष्ट दिसणार नाहीत. एका वेगळ्या फिचरमुळे ते फोटो आधिच अंधूक किंवा पुसट दिसतील. अनेक व्यक्ती अशा प्रकारचे फोटो पाठवत असतात. ज्याचा काहींना खुप त्रास होतो. त्यामुळे हे फिचर त्यावर काम करेल.

जेव्हा तुम्ही तुमचे व्हॉट्सऍप डेक्सटॉपवर लॉगइन करता तेव्हा तुम्हाला स्कॅन कोड टाकावा लागतो. यात बराच वेळ जातो. मात्र आता ही प्रक्रिया सोपी होणार आहे. तुमचे व्हॉट्सऍप डेक्सटॉपवर लगेचच सुरू होइल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Whatsapp Updates With the help of this feature using WhatsApp will be even easier 05 November 2022.

हॅशटॅग्स

#WhatsApp Updates(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x