10 May 2024 6:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 10 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट Spright Agro Share Price | 65 पैशाच्या शेअरची कमाल! अवघ्या 1 वर्षात 5000% परतावा दिला, खरेदीला आजही स्वस्त Gold Rate Today | गुड-न्यूज! आज अक्षय्य तृतीयेच्या 1 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम, पटापट नवे दर तपासून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर पुढे तेजीत येणार, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना फायदा होणार MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर 24 टक्क्याने घसरणार? स्टॉकचार्टने दिले संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
x

३ स्टेप्स | तुमच्या परवानगीशिवाय Whatsapp ग्रुपमध्ये तुम्हाला कोणी ऍड करणार नाही

Stop someone, Adding, Whatsapp group

मुंबई, १० डिसेंबर: रियलटाईम मेसेज पाठविण्यासाठी आज व्हॉट्सअ‍ॅपचा सर्वाधिक वापर केला जातो. तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवरही बरेच ग्रुप्स असतात, ज्यात आपण मेसेजेस आणि इतर सर्वकाही शेअर करतो. पण सर्वात मोठी समस्या अशी असते की जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला एखाद्या ग्रुपमध्ये तुमच्या परवानगीशिवाय जोडतो तेव्हा. मात्र आता या अडचणीतून बाहेर पडायचा पर्याय आम्ही देत आहोत. फक्त खाली स्क्रिनशॉटमध्ये दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.

News English Summary: WhatsApp is the most used for sending real time messages today. There are also many groups on your WhatsApp, in which you share messages and everything else. But the biggest problem is when someone adds you to a group without your permission. But now we are giving the option to get out of this problem. Just follow the steps given in the screenshot below.

News English Title: How to stop someone from adding you to Whatsapp group know News updates.

हॅशटॅग्स

#Whatsapp(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x