17 June 2024 8:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 17 जून 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 17 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Renault Duster 2024 | लाँच होतेय 7 सीटर Renault Duster SUV, सर्व फीचर्ससह खासियत जाणून घ्या Shukra Rashi Parivartan | शुक्र राशी परिवर्तनात 3 नशीबवान राशीत तुमची राशी आहे? चांदीच-चांदी होणार या काळात Railway Confirm Ticket | रेल्वे प्रवाशांनो! वेटिंग तिकिटची झंझट संपणार, सर्वांना मिळणार कन्फर्म तिकीट, मोठी अपडेट Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसची खास योजना, महिना ₹10,250 मिळतील Credit Card Limit | क्रेडिट कार्ड वापरताना करू नका या 5 चुका, अचानक क्रेडिट कार्ड लिमिट कमी होईल
x

Multibagger Mutual Fund | नोट करा, या म्युचुअल फंड योजना तुम्हाला 2023 मध्ये मालामाल करतील, पैसा पटीत वाढवा

Multibagger Mutual Fund

Multibagger Mutual Fund | लार्ज-कॅप म्युचुअल फंड हाऊस लार्ज-कॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे लावतात. स्मॉल-कॅप आणि इतर म्युच्युअल फंड योजनांच्या तुलनेत लार्ज-कॅप म्युचुअल फंडमध्ये जोखीम खूप कमी असते. तथापि सर्व म्युचुअल फंड योजना बाजारातील जोखमेच्या अधीन असतात. कारण या योजना आपले उद्दिष्ट पूर्ण करेल, किंवा भविष्यात अपेक्षेप्रमाणे परतावा देईल याची कोणतीही शाश्वती नसते. नोव्हेंबर 2022 मध्ये, लार्ज कॅप इक्विटी/ग्रोथ-ओरिएंटेड म्युच्युअल फंड योजनांमधून 1038 कोटी रुपये काढून घेण्यात आले होते. मागील काही वर्षांत अनेक लार्ज-कॅप म्युच्युअल फंड योजनांची आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 लार्ज-कॅप म्युच्युअल फंड योजनांची माहिती देणार आहोत, ज्यानी अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना सर्वाधिक परतावा कमावून दिला आहे.

सुंदरम लार्ज कॅप फंड :
सुंदरम लार्ज कॅप या म्युचुअल फंडाच्या नियमित योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 22.84 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेच्या डायरेक्ट प्लॅनने सुरुवातीपासून आतपर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 24.96 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना निफ्टी-100 इंडेक्स फॉलो करते.

टाटा लार्ज कॅप फंड :
टाटा लार्ज कॅप या म्युचुअल फंडाच्या नियमित योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 19.26 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेच्या डायरेक्ट प्लॅनने सुरुवातीपासून आतपर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 13.64 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना निफ्टी-100 इंडेक्स फॉलो करते.

एचएसबीसी लार्ज कॅप फंड :
HSBC लार्ज कॅप या म्युचुअल फंडाच्या नियमित योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 19.03 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेच्या डायरेक्ट प्लॅनने सुरुवातीपासून आतपर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 12.70 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना निफ्टी-100 इंडेक्स फॉलो करते.

फ्रँकलिन इंडिया ब्लूचिप फंड :
फ्रँकलिन इंडिया ब्लूचिप या म्युचुअल फंडाच्या नियमित योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 19.30 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेच्या डायरेक्ट प्लॅनने सुरुवातीपासून आतपर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 12.43 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना निफ्टी-100 इंडेक्स फॉलो करते.

आदित्य बिर्ला सन लाइफ फ्रंटलाइन इक्विटी फंड :
आदित्य बिर्ला सन लाइफ फ्रंटलाइन इक्विटी या म्युचुअल फंडाच्या नियमित योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 19.27 टक्के परतावा कमावून दिला आहे. ​या म्युचुअल फंड योजनेच्या डायरेक्ट प्लॅनने सुरुवातीपासून आतपर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 14.53 टक्के परतावा कमवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना निफ्टी-100 इंडेक्स फॉलो करते.

डीएसपी टॉप 100 इक्विटी फंड :
डीएसपी टॉप 100 इक्विटी फंड या म्युचुअल फंडाच्या नियमित योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 18.73 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेच्या डायरेक्ट प्लॅनने सुरुवातीपासून आतपर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 10.93 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल fund योजना S&P BSE 100 इंडेक्स फॉलो करते.

एचडीएफसी टॉप 100 फंड :
एचडीएफसी टॉप 100 फंड या म्युचुअल फंडाच्या नियमित योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 18.86 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेच्या डायरेक्ट प्लॅनने सुरुवातीपासून आतपर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 13.59 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना निफ्टी-100 इंडेक्स फॉलो करते.

कोटक ब्लूचिप फंड :
कोटक ब्लूचिप फंड या म्युचुअल फंडाच्या नियमित योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 17.96 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेच्या डायरेक्ट प्लॅनने सुरुवातीपासून आतपर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 14.59 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना निफ्टी-100 इंडेक्स फॉलो करते.

पीजीआयएम इंडिया लार्ज कॅप फंड :
पीजीआयएम इंडिया लार्ज कॅप फंड या म्युचुअल फंडाच्या नियमित योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 17.63 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेच्या डायरेक्ट प्लॅनने सुरुवातीपासून आतपर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 14.02 टक्के रिटर्न्स दिले आहेत. ही म्युचुअल फंड योजना निफ्टी-100 इंडेक्स फॉलो करते.

UTI Mastershare Fund :
UTI Mastershare Fund या म्युचुअल फंडाच्या नियमित योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 17.30 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेच्या डायरेक्ट प्लॅनने सुरुवातीपासून आतपर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 13.83 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना S&P BSE-100 इंडेक्स फॉलो करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Mutual Fund schemes for huge returns on investment on 21 December 2022.

हॅशटॅग्स

Multibagger Mutual Fund(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x