2 June 2024 12:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | स्वस्त स्टॉक अप्पर सर्किट हीट करतोय, ऑर्डरबुक मजबूत झाली, पुढील टार्गेट प्राईस नोट करा Samvardhana Motherson Share Price | करोडपती करणारा स्वस्त शेअर, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, खरेदीला मोठी गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला, होणार मोठी कमाई HUDCO Share Price | HUDCO सहित या 3 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, बंपर कमाई होणार Rattan Power Share Price | श्रीमंत करणार 19 रुपयाचा शेअर, 1 महिन्यात दिला 105% परतावा, संधी सोडू नका Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मोठा फायदा होणार Numerology Horoscope | 02 जून 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
x

Infosys Share Price | भरवशाच्या इन्फोसिस शेअर्स'सह टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, HDFC म्युच्युअल फंड हाऊसने खरेदी केली

Infosys Share Price

Infosys Share Price | भारतातील प्रसिद्ध आणि सर्वात मोठ्या एचडीएफसी म्युच्युअल फंड हाऊसने नोव्हेंबर 2023 या महिन्यात अनेक कंपन्यांचे शेअर्स खरेदी करून आपली शेअर होल्डिंग वाढवली आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा टॉप 5 कंपन्यां बद्दल माहिती देणार आहोत, ज्यात एचडीएफसी म्युच्युअल फंडने गुंतवणूक वाढवली आहे.

एचडीएफसी म्युच्युअल फंडने एसबीआय कार्ड, कोल इंडिया यांसारख्या विविध कंपन्यांचे शेअर्स विकून आपली शेअर होल्डिंग कमी केली होती. चला तर मग जाणून घेऊ, एचडीएफसी एमएफ होल्डिंग्सने कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक वाढवली आहे.

इन्फोसिस :
HDFC म्युच्युअल फंड हाऊसने या कंपनीचे 2.87 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. म्हणजेच एचडीएफसी एमएफ होल्डिंग्सकडे या कंपनीचे एकूण 57941000 शेअर्स आहेत. या शेअर्सचे एकूण मुल्य 8431 कोटी रुपये आहे. आज सोमवार दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.26 टक्के घसरणीसह 1,574.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एचडीएफसी बँक :
HDFC म्युच्युअल फंड हाऊसने या कंपनीचे 7.33 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. म्हणजेच एचडीएफसी एमएफ होल्डिंग्सकडे या कंपनीचे एकूण 137910000 शेअर्स आहेत. या शेअर्सचे एकूण मुल्य 21498 कोटी रुपये आहे. आज सोमवार दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.18 टक्के वाढीसह 1,659.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

आयसीआयसीआय बँक :
HDFC म्युच्युअल फंड हाऊसने या कंपनीचे 5.78 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. म्हणजेच एचडीएफसी एमएफ होल्डिंग्सकडे या कंपनीचे एकूण 181412000 शेअर्स आहेत. या शेअर्सचे एकूण मुल्य 16961 कोटी रुपये आहे. आज सोमवार दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.75 टक्के घसरणीसह 1,019.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

NTPC :
HDFC म्युच्युअल फंड हाऊसने या कंपनीचे 2.88 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. म्हणजेच एचडीएफसी एमएफ होल्डिंग्सकडे या कंपनीचे एकूण 323350000 शेअर्स आहेत. या शेअर्सचे एकूण मुल्य 8449 कोटी रुपये आहे. आज सोमवार दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.61 टक्के घसरणीसह 303.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडिया :
HDFC म्युच्युअल फंड हाऊसने या कंपनीचे 2.87 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. म्हणजेच एचडीएफसी एमएफ होल्डिंग्सकडे या कंपनीचे एकूण 149320000 शेअर्स आहेत. या शेअर्सचे एकूण मुल्य 8433 कोटी रुपये आहे. आज सोमवार दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.27 टक्के वाढीसह 650.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Infosys Share Price NSE 18 December 2023.

हॅशटॅग्स

#Infosys Share Price(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x