3 May 2025 5:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

दिल्ली, गुजरात, युपी आणि महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या वेगानं वाढली

Covid 19, Corona Crisis, ICMR Report

नवी दिल्ली, १९ एप्रिल : देशात गेल्या २४ तासांत आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोना व्हायरस रुग्ण आढळले आहेत. पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाग्रस्त आढळले आहेत. गेल्या २४ तासांत १३३४ कोरोनाचे नवे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढून ती १५ हजार ७१२ वर पोहचली आहे. देशात आतापर्यंत ५०७ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत २२३१ लोक कोरोनातून बरे झाले आहेत.

भारतात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण ३.३ टक्के आहे. सर्वाधिक ७५ टक्के मृत्यू ६१ पेक्षा जास्त वय असलेल्यांमध्येच आहे. ६१ ते ७५ वयोगटात ३३.१ तर ७५ पेक्षा जास्त वय असलेल्या रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण ४२.२ टक्के आहे. ० ते ४५ टक्के वयोगटात १४.४, ४५ ते ६० वयोगटात १०.३ टक्के मृत्यूचे प्रमाण आहे. पूर्वव्याधी असलेल्या रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण ८३ टक्के आहे.

दरम्यान, दिल्लीत गेल्या २४ तासांमध्ये करोनाचे १८६ नवे रुग्ण आढळले, तर एकाचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत एकूण रुग्णांची संख्या आहे १८९३, तर त्यांपैकी २०७ रुग्ण बरे झाले आहेत. दिल्लीत मृतांची संख्या ४३ वर पोहोचली आहे. तर गुजरातमध्ये २२८ नवे रुग्ण आढळले आहेत. देशात सर्वाधिक रुग्ण सध्या महाराष्ट्रात आहेत.

 

News English Summary: The highest number of corona virus patients has been reported in the country in the last 24 hours. For the first time, such a large number of coronas have been found. In the last 24 hours, 1334 new coronary patients have increased. Therefore, the number of coronas in the country has increased to 15 thousand 712. So far 507 people have died in the country. So far 2231 people have recovered from Corona.

News English Title: Story Corona virus havoc 2154 new patients across the country Saturday says ICMR Covid 19 News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या