खडसेंच्या हालचालींमुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपचा अलर्ट | महाजनांच्या घरी बैठक

जळगाव, १३ ऑक्टोबर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणारा हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील भाजपमध्ये खळबळ उडाली. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जळगावाच्या दौऱ्यावर आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांच्या घरी गुप्त बैठक सुरू आहे.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या निवासस्थानावर विरोधी पक्ष नेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झाले आहे. गिरीश महाजन यांच्या निवासस्थानावर काही निवडक आमदारांसोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक सुरू आहे. देवेंद्र फडणवीस जामनेर येथील ग्लोबल महाराष्ट्र रुग्णालयाचे उद्घाटनासाठी आज जामनेर येथे आले आहे. या कार्यक्रमापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांच्या निवासस्थानावर निवडक आमदारांची बैठक घेतली आहे.
तर दुसरीकडे जामनेरमध्ये देवेंद्र फडणवीस दाखल झाल्यानंतर खडसे समर्थक आक्रमक झाले आहे. खडसे समर्थकांनी सोशल मीडियावर एकनाथ खडसे यांचा फोटो व्हायरल करत ‘आमचा नेता आमचा अभिमान’ अशाप्रकारे एकनाथ खडसे यांना समर्थन दर्शवले आहे. त्यामुळे जळगावात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
भाजपाकडून आपल्यावर अन्याय होत असल्याचे सांगत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल खडसेंनी अनेकदा जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. तर, विधानसभेला तिकीट कापण्यात आल्याचा आरोपही खडसेंकडून फडणवीस यांच्यावरच लावण्यात आला. त्यातच, नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय कार्यकारणीतही खडसेंना स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे, खडसेंच्या संयमाचा बांध फुटला असून त्यांच्या डोक्यातील टीक टीक अखेर राष्ट्रवादीत जाऊन थांबली आहे.
News English Summary: It is almost certain that senior BJP leader Eknath Khadse will join the NCP. This created a stir in the BJP in North Maharashtra. BJP Leader of Opposition Devendra Fadnavis is on a tour of Jalgaon. Therefore, a secret meeting is going on at mla Girish Mahajan’s house.
News English Title: Ekanath Khadse will join NCP secret meeting at MLA Girish Mahajan house Jamner Jalgaon News updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL