18 May 2024 1:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील
x

Penny Stocks | छपरफाड परतावा, 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.27 कोटी रुपये परतावा, गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण

Multibagger Stock

Penny Stocks | जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करून संयम राखलात, तर तुम्हाला नक्कीच चांगला परतावा मिळण्याची शक्यता वाढते. शेअर बाजारातील एक कंपनी बालाजी अमाईन्सच्या शेअर्सबाबतही असेच दिसून आले आहे. कंपनीचे पोझिशनल भागधारक ज्यांनी या शेअर्स मध्ये गुंतवणूक केली होती ते, आता करोडपती झाले आहेत.

गुंतवणुक करून संयम राखलात तर :
जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करून संयम राखलात, तर चांगला परतावा मिळू शकतो. ह्याचा प्रत्यक्ष अनुभव बालाजी अमाईन्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या भागधारकाच्या बाबतीत घडले आहे. या कंपनीचे पोझिशनल गुंतवणूकदारानी इतका परतावा कमावला आहे, ते आज करोडपती झाले आहेत. मागील 15 वर्षांत भारतीय शेअर बाजाराने जबरदस्त मल्टीबॅगर्स शेअर्स आपल्याला दिले आहेत. बालाजी अमाईन्स लिमिटेड ही त्यापैकीच एक कंपनी आहे. चला तर मग जाणून घेऊ या शेअरच्या बाबतीत सविस्तर माहिती,

इतका भरघोस परतावा :
11,728.51 कोटी रुपये बाजार भांडवल असलेल्या या मिड-कॅप कंपनीने मागील 15 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. एनएसईवर या कंपनीचे शेअर्स 5.54 टक्क्यांच्या वाढीसह 3624.95 रुपयांवर पोहोचले होते नि याच किमतीवर बंद झाले. 5 एप्रिल 2007 रोजी कंपनीचा शेअर 28.42 रुपयेवर ट्रेड करत होता. म्हणजेच, ज्याने बालाजी अमाइन्स लिमिटेडच्या स्टॉकमध्ये त्यावेळी 1 लाख रुपये गुंतवले होते, त्यावर त्याला परतावा म्हणून 1.27 कोटी रुपये इतका भरघोस नफा झाला असणार. पाच वर्षांपूर्वी या शेअरवर पैसे लावणारे गुंतवणूकदार आजही जबरदस्त नफ्यात आहेत. 5 वर्षांपूर्वी कंपनीचा शेअर फक्त 383.30 रुपयेवर ट्रेड करत होता. तेव्हापासून बालाजी अमाईन्स लिमिटेडने आपल्या गुंतवणूकदारांना 845.72 टक्के इतका भरघोस परतावा मिळवून दिला आहे. म्हणजेच, जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी बालाजी अमाईन्स लिमिटेडच्या शेअर मध्ये पैसे लावले असते, तर तुम्हाला एक लाखावर आता तब्बल 9.45 लाख रुपये परतावा मिळाला असता.

मागील वर्षभरातील कंपनीची कामगिरी :
मागील वर्षभरात या कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल 16.08 टक्के घसरण पाहायला मिळाली आहे. त्याचबरोबर यंदाही या कंपनीने आपल्या भागधारकांची घोर निराशा केली आहे. 2022 या वर्षात आतापर्यंत बालाजी अमाइन्स लिमिटेडच्या शेअरची किंमत 2.56 टक्के घसरली आहे आणि याच घसरणीसह ट्रेड करत आहे. कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 5223.55 रुपये आहे. त्याच वेळी, नीचांक पटली किमत पातळी 2692 रुपये होती. कंपनीचे शेअर्स त्यांच्या सर्वोच्च किंमत पातळी पासून 34.61 टक्क्यांनी खाली पडून ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stocks of Balaji Amines limited share price return on 10 September 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x