30 April 2024 3:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

Make-Up Side Effects | स्टायलिश दिसण्यासाठी मेकअप करा, मात्र 'ही' काळजी घ्या अन्यथा चेहऱ्याचे होईल नुकसान

Make-Up Side Effects

Make-Up Side Effects |  घराबाहेर कामासाठी निघताना आपण चांगले दिसने खुप महत्वाचे आहे. त्यामुळे कामात चांगले दिसणे आणि तुम्ही स्वतःला कसे सादर करता याला देखील खूप महत्त्व आहे. ऑनलाइन असो वा ऑफलाइन, मेकअप तुम्हाला सर्वोत्तम दिसण्यात मदत करतो. तर चला आज जाणून घेऊयात स्टायलिश दिसण्यासाठी कोणता मेकअप करायला हवा.

पिंपल आणि एक्नेची सुरुवात
मेकअप आधी किंवा मेकअप नंतर जर चेहरा धुतला नाही तर ते त्वचेचे छिद्र बंद करतात, ज्यामुळे सेबमचे जास्त उत्पादन होते. तसेच मुरुम आणि ब्लॅकहेड्सची समस्या देखील सुरू होते.

अकाली वृद्धत्व
लवकर सुरकुत्या किंवा बारीक रेषा दिसण्यामागील एक कारण म्हणजे मेकअपचा दीर्घकाळ वापर होणे. तसेच झोपायच्या आधी रोज स्वच्छ तोंड धुणे, टोन आणि मॉइश्चरायझ करणे जेणेकरून चेहरा स्वच्छ होईल.

त्वचा विकृत होणे
अनेक ब्युटी प्रोडक्ट्समध्ये ब्लीच आणि इतर अनेक केमिकल्स असतात, जे जास्त काळ वापरल्यास स्किन टोन खराब करून टाकतात.

डोळे आणि त्वचा संक्रमण
काही वेळा सर्वोत्तम ब्रँडचा मेकअप वापरल्यानंतरही त्वचेला किंवा डोळ्यांना संसर्ग होऊ शकतो हे देखील लक्षात घेणे महत्वाचे आहे. जेव्हा तुम्ही मेकअप न काढता झोपायला जाता तेव्हा हे घडते. मस्करा, आय-मेकअप आणि आय-लाइनरमुळे नाजूक डोळ्यांवर बॅक्टेरिया वाढतात, ज्यामुळे जळजळ किंवा संसर्ग होऊ शकतो.

त्वचेचा कर्करोग
त्वचेचा कर्करोग हा आज सर्वात सामान्य कर्करोगांपैकी एक बनला आहे. या कर्करोगाशी जगभरातील अनेक लोक संघर्ष करत आहेत. सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांमुळे सूर्यप्रकाशात जास्त वेळ घालवण्याबरोबरच त्वचेचा कर्करोग होतो, परंतु याशिवाय मेकअपमध्ये आढळणारे रसायन देखील कर्करोगास कारणीभूत ठरू शकते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Make-Up Side Effects during fashion following checks details 29 September 2022.

हॅशटॅग्स

Make-Up Side Effects(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x