6 May 2024 5:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

Business Idea | गाव-शहरात प्रत्येक घराची गरज आहे हा विषय, अत्यंत अल्प गुंतवणुकीत स्वतःचा व्यवसाय सुरु करून लाखो कमवा

Business Idea

Business Idea |  सध्या प्रत्येक जण चांगल्या आणि नविन संकल्पना असलेल्या व्यवसायाच्या शोधात आहे. भारती रेल्वे बरोबर काम करता यावे असे अनेकांना वाटते. मात्र अनेक परिक्षा देउनही काहींना यश मिळत नाही. त्यामुळे रेल्वेने आता तुमच्यासाठी एक मोठी सुवर्ण संधी आणली आहे. यात तुम्हाला रेल्वेबरोबर व्यवसाय करण्याची संधी दिली जाईल.

सर्वत्र डिजिटल क्रांती होत आहे. हिच बाब लक्षात घेत IRCTC आता तुम्हाला तिकीट बुकींग एजंट बनन्याची संधी देत आहे. यात तुम्ही स्वत:चे एक तिकीट बुकींग काउंटर उघडू शकता. या व्यवसाय तुम्हाला लाखो रुपये फायदा होईल. त्यामुळे या व्यवसायाची संपूर्ण माहिती आज या बातमीतून जाणून घेऊ.

तिकीट एजंट बनून तुम्हाला रेव्ले बरोबर काम करण्याची संधी मिळते. यासाठी सर्वात आधी कोणत्याही तुम्हाला कोणत्याही ऑनलाइन प्लॅटफॉर्मचे नोंदनीक्रृत सदस्य व्हावे लागेल. IRCTC मार्फत ऑनलाइन तिकीट बुकींग सेवा पुरवली जाते. यासाठी IRCTC प्रत्येक शहरात एक ट्रॅवल एजंट नेमत असते. तुम्ही देखील एक ट्रॅवल एजंट होऊन जास्तीत जास्त पैसे कमवू शकता.

कसे व्हाल ट्रॅवल एजंट
IRCTC मार्फत ट्रॅवल एजंट होण्यासाठी तुम्हाला कोणत्याही पदवीच्या शिक्षणाची अट घालण्यात आलेली नाही. यासाठी तुम्हाला संगणकीय बेसीक ज्ञान पाहीजे. तसेच तुमच्याकडे वैयक्तीक डिजिटल प्रमाणपत्र असायला हवे. या गोष्टी तुमच्याकडे असल्यास ट्रॅवल एजंट होण्यासाठी तुम्ही पात्र ठरता. या व्यतिरिक्त अधिक कोणत्या गोष्टीची आवश्यकता नाही.

ट्रॅवल एजंट होण्यासाठी अधिकृत रित्या तुम्हाला १० हजार रुपये डिपॉझिट ठेवावे लागतात. त्यानंतर सर्व कागदपत्रांची पुर्तता केल्यावर तुम्हाला एक आयडी कार्ड दिले जाते. दर वर्षी त्या आयडीकार्डचे नुतनीकरण करावे लागते. त्यासाठी ५ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. जेव्हा तुम्ही तुमचे ट्रॅवल एजंट सदस्यत्व रद्द करता तेव्हा डिपॉझिट असलेले पैसे परत केले जातात.

अधिकृत ट्रॅवल एजंटचे आयडी मिळाल्यावर तुम्ही चांगली कमाई करू शकता. प्रत्येक तिकीटावर तुम्हाला कमिशन दिले जाते. बुकिंग असल्यास त्यासाठी १५ ते २० रुपयांपर्यंत कमीशन मिळते. जर तुम्ही यात स्वत:चा जास्तीत जास्त वेळ खर्च केला तर महिना ७० ते ८० हजार आरामात तुमच्या खात्यात जमा होतील. हा एक असा व्यवसाय आहे ज्यात कमी गुंतवणूक करूण जास्त नफा कमवता येतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Business Idea Become a Ticket Agent in IRCTC and get a golden opportunity to work in Railways 22 October 2022.

हॅशटॅग्स

#Business Idea(64)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x