4 May 2024 2:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | भरवशाचा PSU शेअर! अल्पावधित दिला 258% परतावा, कंपनीबाबत अजून एक सकारात्मक अपडेट Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीचा मोठा निर्णय, 1 वर्षात 414% परतावा देणारा स्टॉक कोसळणार की तेजीत येणार? Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर पुढे किती फायद्याचा ठरणार? तेजीत येणार? Buy करावा की Sell? Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची घसरण थांबेना! स्टॉक नेमका घसरतोय का? तपशील जाणून घ्या Penny Stocks | कुबेर पैशाचा पाऊस पाडतोय या 10 पेनी शेअर्समधून! 1 दिवसात 40 टक्केपर्यंत परतावा, खरेदी करणार? Infosys Share Price | इन्फोसिस, Wipro, TCS आणि HCL शेअर्सबाबत तज्ज्ञांची भविष्यवाणी, 4 IT शेअर्स मालामाल करणार? Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त झालं, नवे दर तपासा
x

Numerology Horoscope | 26 ऑक्टोबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या

Numerology Horoscope

Numerology Horoscope | अंकशास्त्राच्या गणनेत व्यक्तीचा मूलांक म्हणजे त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज होय. उदा., २३ एप्रिल रोजी एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्यास त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज २+३=५ अशी होते. म्हणजेच ५ ला त्या व्यक्तीचा मूलांक असे म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याचा मूलांक 1+1= 2 असेल. त्याचबरोबर जन्मतारीख, जन्म महिना व जन्मवर्ष या एकूण योगास भाग्यशाली संख्या असे म्हणतात. उदा., २२.०४.१९९६ रोजी जर कोणाचा जन्म झाला असेल, तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजेच त्याचा लकी नंबर 6 आहे.

मूलांक 1-
आपला दिवस कर्तृत्वाने भरलेला असेल. पूर्वकल्पित कामे पूर्ण होतील. क्षेत्रात व व्यवसायात आधीपासून सुरू असलेल्या समस्या सुटतील. नशीब साथ देईल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. प्रेम संबंधांमध्ये गोडवा राहील. खर्चाचा अतिरेक होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबातील एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. आपले आरोग्य सामान्य राहील. पोटाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात.

मूलांक 2-
आज तुमचा दिवस सामान्य असेल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. आधीच सुरू असलेल्या समस्या सुटतील. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. अधिकाऱ्यांचा सहवास मिळणार . वादविवादाच्या परिस्थितीपासून दूर राहा. नव्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपविता येतील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. मित्रमंडळींची भेट संभवते. आपले आरोग्य सामान्य राहील.

मूलांक 3-
आज तुम्ही उत्साहाने भरलेले असाल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. मन प्रसन्न राहील. कार्यक्षेत्रात नव्या जबाबदाऱ्या सोपविता येतील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. आर्थिक बाबतीत यश मिळेल. जोखमीच्या बाबतीत सावध राहा. परिवाराचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. हवामानातील बदलाचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. वाहन वापरताना सावधानता बाळगावी.

मूलांक 4-
आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. क्षेत्र आणि व्यवसायात संयमाने काम करा. आर्थिक बाबतीत सावधानता बाळगा. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. भावुकतेमुळे महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घेऊ नका. नुकसान होऊ शकते. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो. वाहन वापरताना सावधानता बाळगावी.

मूलांक 5-
आज तुमचा दिवस आनंदात जाईल. क्षेत्र आणि व्यवसायात भाग्य लाभेल. नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतील. एकाग्रता ठेवा. खर्चाचा अतिरेक होईल. महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घ्यायचे असतील तर अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. व्यावसायिक स्पर्धा परिस्थितीपासून दूर राहा. परिवाराचे सहकार्य मिळेल. आपण कुठेतरी सहलीला जाण्याचा बेत आखू शकता.

मूलांक ६-
आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. खर्चाचा अतिरेक होईल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. नव्या योजनांवर काम सुरू करता येईल. कार्यक्षेत्रात नव्या जबाबदाऱ्या सोपविता येतील. व्यवसायात अचानक लाभाच्या संधी मिळतील. भावनिक होऊन निर्णय घेऊ नका. परिवाराचे सहकार्य मिळेल. घशाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात.

मूलांक ७-
आज आपला दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. मनात चिंता राहील. नोकरी-व्यवसायात सावधानता बाळगा. वाद-विवादांपासून दूर राहा. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. परिवाराचे सहकार्य मिळेल. भेटवस्तू मिळू शकतील. घशाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. वाहन वापरताना सावधानता बाळगावी.

मूलांक 8-
आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. कार्यक्षेत्रात व व्यवसायात सहकारी व अधिकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. नव्या योजनांवर काम सुरू करू नका. कोणत्याही कामात घाई करू नका. खर्चाचा अतिरेक होईल. व्यवसायात स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. विरोधकांपासून सावध राहा. परिवाराचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. हवामानातील बदलाचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो.

मूलांक ९-
आज तुमचा दिवस व्यस्त असेल. कामाच्या ठिकाणी व व्यवसायातील वातावरण आपणास कमी अनुकूल राहील. धोकादायक प्रकरणांतील निर्णय सध्या तरी पुढे ढकला. खर्चाचा अतिरेक होईल. व्यवसायात लाभाच्या संधी निर्माण होतील, परंतु व्यावसायिक स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. कुटुंबात वाद होऊ शकतो. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो. वाहने व यंत्रसामुग्रीच्या वापरात सावधानता बाळगावी.

News Title: Numerology Horoscope predictions for these peoples check details 26 October 2022.

हॅशटॅग्स

#Numerology Horoscope(483)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x