2 May 2024 2:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

Sarkari Shares | नजर ठेवा या शेअरवर, 5 दिवसात 40 टक्के परतावा, शेअर धावतोय सुसाट, स्टॉक नेम सेव्ह करा

Sarkari Share

Sarkari Shares | सार्वजनिक क्षेत्रातील युको बँकेचे शेअर्स मागील काही ट्रेडिंग सेशनपासून कमालीच्या तेजीत धावत आहेत. युको बँकेच्या शेअर्समध्ये मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये 40 टक्के पेक्षा अधिक वाढ पाहायला मिळाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील या युको बँकेचे शेअर्स मागील 5 दिवसापूर्वी 15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, आणि स्टॉकची किंमत आता 21 रुपयांपर्यंत वाढली आहे.

22 नोव्हेंबर 2022 रोजी UCO बँकेच्या शेअर्सनी आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. या बँकेचे शेअर्स सध्या 21.35 रुपयांवर पोहोचले आहेत. युको बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 10.52 रुपये होती. 16 नोव्हेंबर 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज/BSE निर्देशांकावर Uco Bank चे शेअर्स 15 रुपये किमतीवरून 21 रुपयेच्या वर गेले आहेत.

22 नोव्हेंबर 2022 रोजी युको बँकेचे शेअर्स BSE निर्देशांकावर 21.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. युको बँकेच्या शेअर्सची किंमत मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये 40 टक्के पेक्षा अधिक मजबूत झाली आहे. 21 नोव्हेंबर 2022 रोजी UCO बँकेचे शेअर्स दिवसा अखेर 18.71 रुपये किमतीवर बंद झाले होते. UCO बँकेचे बाजार भांडवल 24,522 कोटी रुपये आहे.

एका महिन्यात शेअर्समध्ये 65 टक्के वाढ :
UCO बँकेच्या शेअर्समध्ये मागील एका महिन्यात 65 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. 24 ऑक्टोबर 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज/BSE मध्ये युको बँकेचे शेअर्स 12.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 22 नोव्हेंबर 2022 रोजी UCO बँकेचे शेअर्स 21.35 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. जर आपण मागील 6 महिन्यांची आकडेवारी पाहिली तर या कालावधीत UCO बँकेच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 78 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी या वर्षी युको बँकेच्या शेअरमधून गुंतवणूकदारांनी 55 टक्के परतावा कमावला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| UCO Bank share price has reached on 52 week high level on 23 November 2022.

हॅशटॅग्स

Sarkari Share(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x