26 April 2024 3:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली
x

निवडणूक आचारसंहितेचा भंग? एसटी बसेस भाजपच्या जाहिराती गावभर फिरवत आहेत

Devendra Fadanvis, BJP

मुंबई : लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होऊन तब्बल ७२ तास उलटल्यानंतरही राज्यातील एसटी बसेसवरील सरकारी जाहिरातींची पोस्टर्स कायम असल्याचे स्पष्ट पणे निदर्शनास येते आहे. सदर विषयाला अनुसरून मुंबई शहराच्या जिल्हा निवडणूक कार्यालयाला विचारणा करताच एसटी महामंडळाला याबाबतच्या सूचना केल्याची माहिती देण्यात आली.

दरम्यान, एसटीच्या मुंबई सेंट्रलसह इतर आगारांत आचारसंहितेच्या घोषणेनंतरही राजकीय पोस्टर्स कायम असल्याची बातमी प्रसार माध्यमांनी काल प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत प्रशासनाने तातडीने आगारांमधील पोस्टर्स काढले. मात्र एसटी बसेसवरील पोस्टर्स आणि स्टीकर्स बुधवारीही कायम असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी शहराच्या जिल्हा निवडणूक कार्यालयाला विचारणा केली असता, एसटी महामंडळाला सूचना दिल्याचे सांगण्यात आले.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x