काँग्रेस उत्तर प्रदेशात सर्व जागा स्वबळावर लढवणार
लखनऊ: महिन्याभरावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी यूपीत सपा आणि बसपा आघाडी केल्यानंतर बाजूला सारल्या गेलेल्या काँग्रेसनं सर्वच्या सर्व जागा स्वबळावर लढवण्याचा निर्णय घोषित केला आहे. यूपीत लोकसभेच्या सर्वच्या सर्व ८० जागा मतदारसंघात काँग्रेस उमेद्वार उभे करणार असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट झाले आहे.
आम्ही निवडणूक लढवू आणि या निवडणुकीचा निकाल सर्वांना आश्चर्यचकीत करेल असं काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी पत्रकारांना संबोधित करताना आत्मविश्वासाने म्हटलं. त्यामुळे उत्तर प्रदेशात काँग्रेसची स्वबळाची भाषा सपा – बसपाची सुद्धा डोकेदुखी ठरू शकते असं राजकीय विश्लेषकांना वाटतं. परंतु, काँग्रेसमधील अनेक नेते माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे काका शिवपाल यादव यांच्या थेट संपर्कात असल्याची माहिती राजकीय सूत्रांनी दिली.
GN Azad: We will fight on all 80 seats of Uttar Pradesh in upcoming Lok Sabha elections. We are fully prepared. And just like Congress emerged no. 1 party in Uttar Pradesh in 2009 Lok Sabha elections, we’ll fight on our own & win twice those no. of seats in upcoming elections pic.twitter.com/v8MkY6EPMK
— ANI UP (@ANINewsUP) January 13, 2019
GN Azad: We didn’t break this alliance, public should know that. We had earlier also said that we’re ready to walk with every party that wants to defeat BJP. But we can’t force anyone. They’ve (SP-BSP) closed this chapter, so we’ll continue this fight for defeating BJP on our own pic.twitter.com/8HcXZIMLr4
— ANI UP (@ANINewsUP) January 13, 2019
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News