28 April 2024 9:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

Quick Money Share | हा शेअर खरेदीसाठी तुंबळ गर्दी! 5 दिवसात दिला 80% परतावा, कमाईची जबरदस्त संधी, वाचा डिटेल

Quick Money Share

Quick Money Share | मोदी उद्योग समूहाचा भाग असलेल्या साखर उत्पादन करणाऱ्या कंपनीचे शेअर्स तेजीत सुसाट धावत आहेत. या कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. या कंपनीचे नाव आहे, “SBEC शुगर लिमिटेड”. एसबीईसी शुगर लि कंपनीच्या शेअर्सनी इंट्राडे ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के वाढीसह 43.70 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, SBEC Sugar Share Price | SBEC Sugar Stock Price | BSE 532102)

5 दिवसात 80 टक्के परतावा :
SBEC शुगर कंपनीच्या स्टॉक मागील पाच दिवसांपासून सतत अप्पर सर्किट ब्रेक करत आहे. या दरम्यान या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना 80 टक्के परतावा कमावून दिला आहे. 1 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 24.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 7 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 43.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या स्टॉकमध्ये YTD आधारे 87.55 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात :
एसबीईसी शुगर लिमिटेड ही साखर उत्पादन करणारी कंपनी उमेश मोदी उद्योग समूहाची कंपनी आहे. साखर उत्पादन करणाऱ्या SBEC कंपनीची प्रमोटर कंपनी प्रोजेक्ट डिझाईन, अभियांत्रिकी आणि कन्सल्टन्सी क्षेत्रात एक मोठी प्लेअर म्हणून कार्यरत आहे. SBEC शुगर कंपनीने पश्चिम उत्तर प्रदेश राज्यातील ऊस पट्टयाच्या मध्यभागी असलेल्या भागात आपल्या प्लांटमध्ये उच्च दर्जाच्या क्रिस्टल साखरेचे उत्पादन चालू केली आहे. या कंपनीच्या साखर उत्पादन केंद्राची प्रतिवर्षी उत्पादन क्षमता 60,000 टन होती, जी आता वाढून 120,000 टन प्रतिवर्ष झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Quick Money Share of SBEC Sugar Limited Share price has touched upper circuit on 09 December 2022.

हॅशटॅग्स

Quick Money Share(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x