28 April 2024 4:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

Advait Infratech Share Price | मस्तच! 1080% परतावा देणारा शेअर आज 8.71% वाढला, स्टॉक खरेदीसाठी ऑनलाईन झुंबड

Advait Infratech Share price

Advait Infratech Share Price | अद्वैत इन्फ्राटेक या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स आज स्टॉक मार्केट ट्रेडर्सच्या फोकस आहेत. ही कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वितरीत करणार आहे. या कंपनीचे शेअर्स बुधवार दिनांक 28 डिसेंबर 2022 रोजी एक्स बोनस वर ट्रेड करत होते. अद्वैत इन्फ्राटेक कंपनीने आपल्या पात्र शेअर धारकांना 1 शेअरवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. या स्मॉल कॅप कंपनीने 2022 वर्षात परतावां देण्याच्या बाबतीत मोठ्या दिग्गज कंपन्यांनाही पछाडले आहे. अद्वैत इन्फ्राटेक कंपनीच्या शेअर मध्ये पैसे लावणाऱ्या लोकांना 2022 मध्ये 400 टक्के नफा मिळाला आहे. गुरुवार दिनांक 29 डिसेंबर 2022 रोजी अद्वैत इन्फ्राटेक लिमिटेड कंपनीचे शेअर्स 8.71 टक्के वाढीसह 355 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Advait Infratech Share Price | Advait Infratech Stock Price | BSE 543230)

गुंतवणुकीवर मल्टीबॅगर परतावा :
अद्वैत इन्फ्राटेक कंपनीचे शेअर्स गुरुवार दिनांक 29 डिसेंबर 2022 रोजी 346.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. हा स्टॉक 28/09/2020 रोजी BSE इंडेक्सवर सूचीबद्ध करण्यात आला होता. या कंपनीचे शेअर्स आपल्या IPO किंमतीच्या तुलनेत 1080.39 टक्के मजबूत झाला आहे. 20 डिसेंबर 2021 पर्यंत या कंपनीच्या शेअरची किंमत 81 रुजये होती, आणि त्यात वाढ होऊन शेअरची किंमत सध्याच्या किमतीपर्यंत आली आहे. म्हणजेच या कालावधीत ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये पैसे लावले होते, त्यांना आता 643.21 टक्के मल्टीबॅगर परतावा मिळाला आहे. YTD आधारावर 3 जानेवारी 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 120 रुपयेवर ट्रेड करत होते. 2022 मध्ये शेअर बाजरी गोंधळ असूनही या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 401.67 टक्के मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे.

शेअरची वाटचाल :
या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना मागील 6 महिन्यांत 231.38 टक्के परतावा लावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या स्टॉकने लोकांना 220.21 टक्के मल्टीबॅगर परतावा मिळवून दिला आहे. मागील 1 महिन्यात या शेअरची किंमत 0.50 टक्के घटली आहे. या कंपनीच्या स्टॉकने 15/11/2022 रोजी 720.00 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. स्टॉक 24/12/2021 रोजी 75.00 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. सप्टेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत या कंपनीमध्ये प्रवर्तक गटाची शेअरहोल्डिंग 73.52 टक्के होती, तर किरकोळ गुंतवणूकदारांकडे 26.48 टक्के भाग भांडवल होते. या कंपनीचे बाजार भांडवल 317.73 कोटी रुपये आहे. ही कंपनी मुख्यतः औद्योगिक उद्योगात कार्यरत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Advait Infratech Share price in focus after Bonus shares check details on 29 December 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x