2 May 2024 12:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर Reliance Home Finance Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, हा स्वस्त स्टॉक पुन्हा चर्चेत आला, शेअर्स खरेदी वाढणार? ICICI Mutual Fund | लहान मुलांसाठी वरदान आहे ही म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 1.90 कोटी परतावा Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Karur Vysya Bank Share Price | बँक FD नव्हे, या बँकेच्या शेअरने 6 महिन्यांत 125% परतावा दिला, स्टॉक खरेदीला स्वस्त

Karur Vysya Bank Share Price

Karur Vysya Bank Share Price | मंगळवार दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी ‘करूर व्यासा बैंक’ चे शेअर्स 0.94 टक्के घसरणीसह 105.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील आठवड्यात या बँकिंग शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली होती. काल NSE निर्देशांकामध्ये स्टॉक ओपन झाल्यानंतर काही तासातच शेअरची किंमत 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळीवर पोहचली होती. मागील 6 महिन्यांत या बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळाली आहे. या शेअरने अनेक गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Karur Vysya Bank Share Price | Karur Vysya Bank Stock Price | BSE 590003 | NSE KARURVYSYA)

6 महिन्यांत 125 टक्के परतावा :
6 महिन्यापूर्वी करूर व्यासा बँकचे शेअर किंमत 47 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आणि सध्या शेअरची किंमत 106 रुपयेवर पोहचली आहे. म्हणजेच मागील 6 महिन्यांत या बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 125 टक्क्यांचा बंपर परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात करूर व्यासा बँकेच्या शेअरची किंमत 6 टक्क्यानी कमजोर झाली आहे. या बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 41.75 रुपये होती.

शेअरची लक्ष किंमत :
शेअर बाजार तज्ज्ञांच्या मते, करूर व्यासा बँकच्या शेअरमध्ये पुढील काळात अप्रतिम तेजी पाहायला मिळू शकते. या बँकेने अल्पावधीत 40 रुपयांवरून 100 रुपयांवर झेप घेतली आहे. जर पुढील काळात या बँकेचे शेअर्स 118 रुपये किंमत पार करतात तर त्यापुढील टप्पा 125 रुपये असेल. हा स्टॉक आपली सर्वकालीन उच्चांक पातळी देखील ओलांडू शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Karur Vysya Bank Share Price 690003  in focus check details on 17 January 2023.

हॅशटॅग्स

Karur Vysya Bank Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x