18 May 2024 10:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील
x

National Standard India Share Price | हा शेअर सुसाट वेगात पैसा वाढवतोय, 5 दिवसात 90% परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा

National Standard India Share Price

National Standard India Share Price | ‘नॅशनल स्टैंडर्ड इंडिया’ कंपनीचे शेअर्स मागील एका आठवड्यापासून तुफान तेजीत वाढत आहेत. या कंपनीचे शेअर्स कल मंगळवारी 10 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. नॅशनल स्टैंडर्ड इंडिया कंपनीच्या शेअरमध्ये काल आणि आज 10 टक्के अप्पर सर्किट लागला होता. काल शेअरची किंमत 7,537.95 रुपयेवर क्लोज झाले होती. तर आज बुधवार दिनांक 18 जानेवारी 2023 रोजी शेअर्सची किंमत 10 टक्के वाढीसह 8291.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 20 टक्के अप्पर सर्किटवर क्लोज झाले होते. मागील पाच दिवसांत या कंपनीच्या शेअरची किंमत 90 टक्के वाढली आहे. पाच दिवसापूर्वी या शेअरची किंमत 3,567 85 रुपये होती. तर आज हा स्टॉक 8291.70 रुपये किमतीवर पोहचला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, National Standard India Share Price | National Standard India Stock Price | NSI Share Price | NSI Stock Price | BSE 504882)

शेअर्स वाढीचे कारण :
‘नॅशनल स्टैंडर्ड इंडिया’ कंपनीच्या शेअर्समध्ये ही जबरदस्त वाढ डिसेंबर तिमाहीचे उत्कृष्ट निकाल आल्याने पाहायला मिळत आहे. या कंपनीने मागील एका आठवड्यात डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले. या तिमाहीत कंपनीने 855 कोटी रुपयेची कमाई केली होती. तर कंपनीचा व्यापारी खर्च 375 कोटी रुपये होता. मागील वर्षाच्या तुलनेत कंपनीचे उत्पन्न दुप्पट झाले आहे. तर कंपनीचा व्यापारी खर्चही वाढला आहे. अवघ्या पाच दिवसांत शेअरची किंमत 3,567 रुपयांवरून 8291 रुपये किमतीवर गेली आहे. कंपनीचे बाजार भांडवल 15,075.90 कोटी रुपये आहे.

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई निर्देशांकावर नॅशनल स्टैंडर्ड इंडिया कंपनीच्या शेअरची किंमत 6,852.70 रुपयेवर पोहचली होती. आज या कंपनीचा स्टॉक 8291 रुपये किमतीवर पोहचला आहे. या शेअर मध्ये एका आठवड्यात 108 टक्के झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: National Standard India Share Price 504882 in focus check details on 18 January 2023.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x