29 April 2024 2:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी? IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार?
x

Apollo Micro Systems Share Price | लक्ष ठेवा! 150% परतावा देणारा हा शेअर म्युच्युअल फंड कंपन्या खरेदी करत आहेत, मोठ्या रिटर्नचे संकेत

Apollo Micro Systems Share Price

Apollo Micro Systems Share Price | डिसेंबर 2022 मध्ये क्वांट म्युच्युअल फंडाने ‘अपोलो मायक्रो सिस्टीम’ कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. क्वांट म्युच्युअल फंडाच्या शेअर होल्डिंग देतानुसार या म्युच्युअल फंडाने आपल्या पोर्टफोलिओमध्ये 18 नवीन कंपन्यांचे शेअर्स जोडले आहेत. त्यापैकी एक स्मॉल कॅप स्टॉक म्हणजेच अपोलो मायक्रो सिस्टीम. क्वांट म्युच्युअल फंडने अपोलो मायक्रो सिस्टीम कंपनीचे 5,52,774 शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. हे प्रमाण कंपनीच्या एकूण भाग भांडवलाच्या 2.66 टक्के आहे. क्वांट म्युच्युअल फंडाने अपोलो मायक्रो सिस्टीम कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली असून त्याचे शेअर्स म्युच्युअल फंडाच्या एकूण AUM च्या 0.11 टक्के आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Apollo Micro Systems Share Price | Apollo Micro Systems Stock Price | BSE 540879 | NSE APOLLO)

अपोलो मायक्रो सिस्टीम शेअरची कामगिरी :
या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 25 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत या शेअरची किंमत 134 रुपये वरून वाढून 334 रुपयेवर गेली आहे. या कालावधीत अपोलो मायक्रो सिस्टीम कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 150 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरची किंमत 155 रुपये वरून वाढून 334 रुपयेवर पोहचली आहे. एका वर्षात गुंतवणूकदारांनी 115 टक्के नफा कमावला आहे.

क्वांट म्युच्युअल फंड शेअरहोल्डिंग :
क्वांट म्युच्युअल फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये अपोलो मायक्रो सिस्टीम कंपनीच्या शेअर व्यतिरिक्त, बिर्लासॉफ्ट, टाटा स्टील, एनएसीएल इंडस्ट्रीज, मारुती सुझुकी इंडिया, एमएसआयएल, झेन्सार टेक्नॉलॉजीज, गेल, उषा मार्टिन, अशा एकूण 17 कंपनीचे शेअर्स सामील आहेत. त्याच वेळी डिसेंबर 2022 या तिमाहीत क्वांट म्युच्युअल फंडाने 17 शेअर्समध्ये जबरदस्त प्रॉफिट बुकींग केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, इन्फोसिस, एचडीएफसी, आयशर मोटर्स, पीएनबी हाउसिंग फायनान्स, यूको बँक, सन फार्मा, या 17 कंपनीचे शेअर्स क्वांट म्युच्युअल फंडने विकले आहेत. तथापि क्वांट म्युच्युअल फंडाने आयटीसी, कॅनरा बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, अदानी पोर्ट, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, या कंपन्यांचे शेअर्स राखून ठेवले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Apollo Micro Systems Share Price 540879 in focus check details on 19 January 2023.

हॅशटॅग्स

#Stock in Focus(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x