15 May 2024 11:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | एक वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, सेव्ह करा टॉप 10 पेनी स्टॉकची यादी Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा शेअर देईल 100% परतावा, एक बातमी येताच स्टॉक खरेदीला तुफान गर्दी Reliance Power Share Price | 26 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी अल्पावधीत दिला 2168% परतावा Old Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीचा लाभ घेण्यासाठी या तारखेपर्यंत भरा ITR, किती फायदा होईल पहा Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर
x

Saregama India Share Price | प्रति शेअर 300% डिव्हीडंड जाहीर, असे शेअर्स भविष्यात फायद्याचे ठरतात, स्टॉक डिटेल्स

Saregama India Share Price

Saregama India Share Price | ‘सारेगामा इंडिया लिमिटेड’ या मिड कॅप कंपनीच्या स्टॉक आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने गुंतवणूकदारांना प्रति शेअर 300 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. ‘सारेगामा इंडिया लिमिटेड’ ही कंपनी ‘आरपी संजीव गोएंका ग्रुप’ एक भाग म्हणून ओळखली जाते. सारेगामा इंडिया लिमिटेड ही कंपनी भारतातील सर्वात जुनी म्युजिक कंपनी असून ती, फिल्म स्टुडिओ आणि बहुभाषिक डिजिटल कंटेंट निर्माता कंपनी देखील आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 6,896.80 कोटी रुपये आहे. सोमवार दिनांक 23 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.20 टक्के घसरणीसह 329.90 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Saregama India Share Price | Saregama India Stock Price | BSE 532163 | NSE SAREGAMA)

कंपनीची लाभांश बाबत घोषणा :
सेबी नियमांनुसार कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या विद्यमान शेअर धारकांना प्रति इक्विटी शेअर 3 रुपये अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच कंपनी आपल्या 1 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर 300 टक्के म्हणजेच 3 रुपये अंतरिम लाभांश देणार आहे. लाभांश वाटपासाठी कंपनीने गुरूवार दिनांक 2 फेब्रुवारी 2023 ही रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे.

कंपनीची आर्थिक स्थिती :
डिसेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीत ‘सारेगामा इंडिया लिमिटेड’ कंपनीचा एकूण सेल्स 23.36 टक्के वाढला आहे. सारेगामा इंडिया कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत 21.01 टक्के वाढीसह 52.52 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये कंपनीचा निव्वळ नफा 43.40 कोटी रुपये होता. या कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत प्रति शेअर 2.71 हा EPS दिला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीचा EPS 2.36 होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Saregama India Share Price 532163 stock market live 23 January 2023.

हॅशटॅग्स

#Saregama India Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x