14 May 2024 2:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा? Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 14 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर्स सुसाट तेजीत धावणार, मिळेल 45 टक्के परतावा, फायदा घ्या Patel Engineering Share Price | 55 रुपयाचा शेअर 99 रुपयांवर जाणार, यापूर्वी 342 टक्के मल्टिबॅगर परतावा दिला Gold Rate Today | गुड-न्यूज! आज पुन्हा सोन्याचा भाव मजबूत घसरला, तुमच्या शहरातील नवे दर पटापट तपासून घ्या
x

Multibagger Stock | जबरदस्त शेअर! फक्त 9 महिन्यात 109 टक्के परतावा दिला, शेअर आजही तेजीत, खरेदी करावा?

Multibagger Stock

Multibagger Stock | ‘सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील 9 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 109 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 9 महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावले होते, त्यांचे पैसे आता दुप्पट झाले आहेत. गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी अशी की, पुढील काळात या कंपनीचे शेअर्स ‘एमएससीआय इंडिया इंडेक्स’ फंडाचा एक भाग होणार आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | CG Power and Industrial Solutions Share Price | CG Power and Industrial Solutions Stock Price | BSE 500093 | NSE CGPOWER)

एका बातमीने शेअर रॉकेट बनले :
‘सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स एमएससीआय इंडिया इंडेक्सचा भाग होणार आहे, याची बातमी मिळताच कंपनीच्या शेअर्समध्ये अप्रतिम तेजी आली आहे. मंगळवार दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.43 टक्के वाढीसह 335.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 39 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

कंपनीची तिमाही कामगिरी :
डिसेंबर 2022 च्या तिमाहीमध्ये कंपनीने खूपच निराशाजनक कामगिरी केली होती. या कालावधीत कंपनीने 228 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 58 टक्क्यांनी घट पाहायला मिळाली आहे. तिसऱ्या तिमाहीत कंपनीने 1,810 कोटी रुपये कमाई केली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2021 मधील तिमाहीत कंपनीने 545 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stock of CG Power and Industrial Solutions Share Price on 14 February 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x