18 May 2024 2:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील
x

Tejas Networks Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपच्या उपकंपचा शेअर जबरदस्त तेजीत, खरेदीपूर्वी स्टॉकबद्दल जाणून घ्या

Tejas Networks Share Price

Tejas Networks Share Price | टाटा उद्योग समूहाच्या दूरसंचार वर्गातील उपकंपनी ‘तेजस नेटवर्क’ चे जबरदस्त तेजीत वाढत आहेत. गुरुवार दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 7.75 टक्के वाढीसह 636.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ही हा स्टॉक 10 टक्के वाढीसह ट्रेड करत होता. कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनी दूरसंचार क्षेत्रातून बाहेर पडण्याचा विचार करत आहे. टाटा ग्रुपचे चेअरमन ‘एन चंद्रशेखरन’ यांनी मीडियाशी बोलताना ही माहिती दिली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Tejas Networks Share Price | Tejas Networks Stock Price | BSE 540595 | NSE TEJASNET)

कंपनीची पुढील योजना :
टाटा-डोकोमो टाय्अपमधून बाहेर पडल्यानंतर ग्राहक टाटा समूह टेलिकॉम क्षेत्रामध्ये मोठा धमाका करण्याची तयारी करत आहे. टाटा समूह टेलिकॉम सेवे ऐवजी आता उपकरणे आणि सॉफ्टवेअरवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा विचार करत आहे. टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी मीडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हंटले आहे की, “टाटा उद्योग समूह दूरसंचार व्यवसाय वाढवण्यासाठी तेजस नेटवर्क अंतर्गत आपले दूरसंचार उपकरणे आणि तंत्रज्ञान मजबूत करणार आहे”.

टाटा सन्सची गुंतवणूक :
टाटा ग्रुपची तेजस नेटवर्कमध्ये 56 टक्के गुंतवणूक आहे. 2021 मध्ये टाटा ग्रुपने तेजस नेटवर्क मधील 56 टक्के भाग भांडवल खरेदी केले होते. टाटा ग्रुपने ‘टेलिकॉम ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर’ म्हणून जागतिक स्तरावर आघाडीवर राहण्याचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 67.80 टक्के वाढले असून YTD आधारे स्टॉक 2 टक्के कमजोर झाला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tejas Networks Share Price 540595 TEJASNET stock market live on 16 February 2023.

हॅशटॅग्स

Tejas Networks Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x