15 May 2024 12:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

Finolex Cable Share Price | मालामाल शेअर! 3059 टक्के परतावा दिला, आता हा शेअर पुन्हा तेजीत येतोय, डिटेल्स पहा

Finolex Cable Share Price

Finolex Cable Share Price | ‘फिनोलेक्स केबल्स’ कंपनीच्या शेअरने मागील 5 दिवसांत आपल्या गुंतवणुकदारांना 7.54 टक्के परतावा कमावून दिला आहे. मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी ‘फिनोलेक्स केबल्स’ कंपनीचे शेअर्स 0.39 टक्के वाढीसह 676.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअरमध्ये सुमारे दीड वर्षानंतर ब्रेकआउट पाहायला मिळाला आहे. तज्ञ फिनोलेक्स केबल कंपनीच्या शेअरमध्ये दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत. दीर्घ मुदतीच्या चार्टमध्ये या स्टॉक ने जबरदस्त कामगिरी केल्याचे दिसून येते. सध्या हा शेअर 666 ते 681 रुपयेच्या रेंजमध्ये ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Finolex Cables Share Price | Finolex Cables Stock Price | BSE 500144 | NSE FINCABLES)

‘फिनोलेक्स केबल्स’ या कंपनीच्या स्टॉकने मागील सहा महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 52.41 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. केबल वायर बनवणाऱ्या फिनोलेक्स कंपनीच्या स्टॉकने एका वर्षात 82 टक्के परतावा मिळवून दिला आहे. 22 जानेवारी 1999 रोजी हा या कंपनीचे शेअर्स 21.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीपासून हा स्टॉक 3059 टक्के वाढला असून आता 676 रुपये किमतीवर पोहोचला आहे. जर तुम्ही 1999 मध्ये या स्टॉकमध्ये एक लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणूकीचे मूल्य 31 लाख रुपये झाले असते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 700 रुपये होती, तर नीचांक किंमत पातळी 343.50 रुपये होती.

बाजारातील जाणकारांच्या मते पुढील एक वर्षात हा स्टॉक 927 ते 1064 रुपयांवर जाऊ शकतो. म्हणून तज्ञांनी 585 रुपये स्टॉप लॉससह हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शेअर बाजारातील सात तज्ञापैकी 6 जणांनी फिनोलेक्स केबल कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तर एका तज्ञांने स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Finolex Cables Share Price 500144 FINCABLES stock market live on 21 February 2023.

हॅशटॅग्स

Finolex Cable Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x