15 May 2024 11:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | एक वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, सेव्ह करा टॉप 10 पेनी स्टॉकची यादी Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा शेअर देईल 100% परतावा, एक बातमी येताच स्टॉक खरेदीला तुफान गर्दी Reliance Power Share Price | 26 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी अल्पावधीत दिला 2168% परतावा Old Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीचा लाभ घेण्यासाठी या तारखेपर्यंत भरा ITR, किती फायदा होईल पहा Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर
x

Zensar Technologies Share Price | 1 महिन्यात शेअर 32 टक्के वाढला, या स्टॉकमध्ये गुंतवणुकीची योग्य वेळ आहे का?

Zensar Technologies Share Price

Zensar Technologies Share Price | ‘झेन्सार टेक्नॉलॉजीज’ या आयटी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. बुधवार दिनांक 22 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.21 टक्के वाढीसह 297.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 32 टक्क्यांनी वधारली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सची किंमत 8 टक्क्यांनी वाढली होती. तर दिवसा अखेर ‘झेनसार टेक्नॉलॉजी’ कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 8.09 टक्क्यांच्या वाढीसह 293.20 रुपयांवर क्लोज झाले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Zensar Technologies Share Price | Zensar Technologies Stock Price | BSE 504067 | NSE ZENSARTECH)

स्टॉकमध्ये सुधारणा होत आहे :
17 सप्टेंबर 2021 रोजी ‘झेन्सार टेक्नॉलॉजीज’ कंपनीचे शेअर 547.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र त्यानंतर आयटी सेक्टर मध्ये मंदीचे वातावरण पसरले आणि या कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव वाढला. आता मात्र दीड वर्षानंतर या कंपनीचे शेअर्स पुन्हा रिकव्हरी मोडमध्ये आले आहेत. मागील 6 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 27 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत.

कंपनीची आर्थिक स्थिती :
डिसेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत ‘झेन्सार टेक्नॉलॉजीज’ कंपनीने 1223.50 रुपये निव्वळ कमाई केली होती. मागील तिमाहीच्या तुलनेत कंपनीचे उत्पन्न 3.13 टक्के घटले आहे. आयटी कंपनी झेनसारने मागील तिमाहीत 1263 कोटी रुपये निव्वळ नगा कमावला होता. मात्र मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2021 तिमाहीच्या तुलनेत या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 1263 कोटी रुपयेवर पोहचले आहे. डिसेंबर 2022 तिमाहीमध्ये कंपनीने 76.50 कोटी रुपये PAT नोंदवला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Zensar Technologies Share Price 504067 ZENSARTECH stock market live on 22 February 2023.

हॅशटॅग्स

Zensar Technologies Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x