4 May 2024 5:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

TCS Share Price | हमखास परताव्याचा शेअर, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजकडून नवीन टार्गेट प्राईस, स्टॉक डिटेल्स पहा

TCS Share Price

TCS Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या टीसीएस या दिग्गज टेक कंपनीचे शेअर्स सध्या विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. दीर्घ काळात हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवू शकतो. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी 3,950 या लक्ष किमतीसाठी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शेअर मार्केटमधील 28 पैकी 22 तज्ञांनी टीसीएस स्टॉकवर बाय रेटिंग दिली आहे, तर एकाने स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे.  (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, TCS Share Price | TCS Stock Price | Tata Consultancy Services Share Price | Tata Consultancy Services Stock Price | BSE 532540 | NSE TCS)

TCS ची कामगिरी :
जर आपण टीसीएस कंपनीच्या शेअरची कामगिरी पहिली तर आपल्याला समजेल की, सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये TCS स्टॉक घसरणीसह 3492 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर टीसीएस स्टॉकने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 0.14 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. मागील सहा महिन्यांत टीसीएस स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 3.92 टक्के परतावा मिळवून दिला आहे. एक वर्षापूर्वी ज्या लोकांनी TCS स्टॉकमध्ये गुंतवणूक केली होती, त्यांना आता 4.32 टक्के नकारात्मक परतावा मिळाला आहे. टीसीएस कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 3835 रुपये होती, तर नीचांक किंमत पातळी 2926.10 रुपये होती.

डिसेंबर 2022 या चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत टीसीएस कंपनीचे उत्पन्न 10.6 टक्क्यांनी वाढले. तर कंपनीच्या मार्जिनमध्ये अपेक्षापेक्षा कमी वाढ झाली आहे. डिसेंबर 2022 तिमाहीत टीसीएस कंपनीचे मार्जिन 24.5 टक्के होते, तर सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत मार्जिन 24 टक्के होता. कंपनीच्या तिमाही नफ्यात 4 टक्क्यांची वाढ झाली असून तो कंपनीने 10846 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TCS Share Price 532540 stock market live on 22 February 2023.

हॅशटॅग्स

#TCS Share Price(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x