15 May 2024 3:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! DA पुन्हा 4% वाढणार, मूळ पगारात होणार असा बदल GTL Share Price | स्वस्त GTL शेअर मालामाल करणार, कंपनीकडून मोठ्या फायद्याची अपडेट आली Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत ₹2000, ₹3000 किंवा ₹5000 बचतीवर किती परतावा मिळेल? नोट करा NBCC Share Price | मालामाल होण्याची संधी! NBCC शेअरसहित हे 4 शेअर्स 50% पर्यंत परतावा देतील, स्टॉक सेव्ह करा Penny Stocks | एक वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, सेव्ह करा टॉप 10 पेनी स्टॉकची यादी Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा शेअर देईल 100% परतावा, एक बातमी येताच स्टॉक खरेदीला तुफान गर्दी Reliance Power Share Price | 26 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी अल्पावधीत दिला 2168% परतावा
x

IRB Infrastructure Developers Share Price | स्टॉक स्प्लिटनंतर या मल्टिबॅगर शेअरची किंमत 10 पटीने कमी झाली, स्वस्तात खरेदी करणार?

IRB Infrastructure Developers Share Price

IRB Infrastructure Developers Share Price | ‘आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स’ कंपनीचा स्टॉक आज जबरदस्त तुटला आहे. स्टॉकमध्ये आज मजबूत सेलिंग प्रेशर पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉक एक्स स्प्लिटवर ट्रेड करत होता. आणि आज गुरूवार दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोजी हा स्टॉक 12.92 टक्के घसरणीसह 29.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स स्टॉक 7.38 टक्क्यांच्या वाढीस 32 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, IRB Infrastructure Developers Share Price | IRB Infrastructure Developers Stock Price | IRB Infra Share Price | IRB Infra Stock Price | BSE 532947 | NSE IRB)

स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीला दिलेल्या माहितीत कंपनीने म्हंटले आहे की, कंपनीने नुकताच आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर 10 तुकड्या विभाजित केले आहे. स्टॉक स्प्लिटनंतर कंपनीच्या शेअरचे दर्शनी मूल्य 1 रुपयेवर खाली येईल. ‘आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स’ कंपनी संचालक मंडळाने 22 फेब्रुवारी 2023 हा दिवस स्टॉक स्प्लिटसाठी रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला होता. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरच्या किमतीत 5.77 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. तर 6 महिन्यांपूर्वी ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअर्सवर पैसे लावले होते, त्यांना आता 86.86 टक्के नुकसान सहन करावे लागत आहे.

कंपनीचे तिमाही निकाल परिणाम :
‘आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड’ कंपनीने डिसेंबर 2022 या तिमाहीत 141 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2021 मागील तिमाहीच्या तुलनेत 95 टक्के अधिक वाढला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या तिमाही कालावधीत कंपनीने एकूण 1570 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. याशिवाय कंपनीचा खर्च 1280 कोटींवरून केवळ कमी होऊन 352 कोटी रुपयेवर आला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRB Infrastructure Developers Share Price 532947 stock market live on 23 February 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x