17 May 2024 1:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | अबब! जबरदस्त म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 9.57 कोटी रुपये परतावा दिला Gold Rate Today | टेन्शन वाढलं! आज सोन्याचा भाव अजून महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या My EPF Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यातही पैसे जमा झाले असतील तर पटापट तपासून घ्या, नियम बदलला Shukra Rashi Parivartan | 'या' 3 नशीबवान राशीत तुमची राशी आहे का? शुक्र राशी परिवर्तन ठरणार अत्यंत भाग्यशाली SBI Mutual Fund | पगारदारांनो! या खास योजना तुम्हाला अल्पावधीत 22 लाख रुपयेपर्यंत परतावा देतील, यादी सेव्ह करा Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली
x

NMDC Steel Share Price | या सरकारी मालकीच्या कंपनीने धमाकेदार एंट्री केली आहे, स्टॉकमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस पहा

NMDC Steel Share Price

NMDC Steel Share Price | ‘एनएमडीसी स्टील लिमिटेड’ कंपनीचे डिमर्जर पूर्ण झाले, आणि स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी ‘एनएमडीसी स्टील लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के घसरणीसह 31.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई इंडेक्समध्ये ‘एनएमडीसी स्टील लिमिटेड’ या सरकारी कंपनीचे शेअर्स 3 टक्क्याच्या कमजोरीसह सूचीबद्ध झाले होते. दिवसा अखेर स्टॉक 3.58 टक्क्यांच्या घसरणीसह 33.70 रुपयांवर क्लोज झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 9905 कोटी रुपये आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | NMDC Steel Share Price | NMDC Steel Stock Price | NSE NSLNISP)

NMDC स्टील कंपनीची कामगिरी :
SHARE इंडियाचे तज्ञ आपल्या अहवालात म्हणतात को, “पोलाद व्यवसायाच्या विलगीकरणानंतर NMDC स्टील कंपनीच्या स्टॉकमध्ये किंचित तेजी पाहायला मिळाली. ही अल्प तेजी सर्वांना अपेक्षित होती. टेकनिकल चार्ट मध्ये स्टॉक सेटअप बुलिश ट्रेण्ड दर्शवत होता. म्हणून तज्ञांनी या स्टॉकवर 44 रुपये लक्ष किंमत निश्चित करून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

एनएमडीसी स्टील कंपनीचे नवीन युनिट हे खाण क्षेत्रातील दिग्गज कंपनी एनएमडीसी लिमिटेड मधून वेगळे करण्यात आले आहे. एनएमडीसी स्टीलमध्ये भारत सरकारने 60.79 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. या कंपनींच्या लिस्टिंगसाठी मागील महिन्यात भारत सरकारने मंजुरी दिली होती. डिमर्जरनंतर ‘एनएमडीसी स्टील लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स जबरदस्त वाढीसह सूचीबद्ध झाले होते. आणि सलग दोन दिवस या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट हिट करत होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NMDC Steel Share Price NSLNISP stock market live on 24 February 2023.

हॅशटॅग्स

NMDC Steel Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x