17 May 2024 3:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील Adani Power Share Price | खुशखबर! अदानी पॉवर शेअरने व्हॉल्युमसह ब्रेकआउट तोडल्यास मालामाल करणार Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया स्टॉक 'हाय रिस्क' वर, तज्ज्ञांचा Sell करण्याचा सल्ला, किती घसरणार?
x

Tata Steel Share Price | स्वस्त झालेला टाटा स्टीलचा शेअर मजबूत कमाई करून देणार, नवीन टार्गेट प्राईस पहा आणि पैसे गुंतवा

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | सध्या शेअर बाजारात मजबूत रिकव्हरी पाहायला मिळत आहे. याचा परिणाम टाटा उद्योग समूहाच्या टाटा स्टील कंपनीवरही पहायला मिळत आहे. सोमवार दिनांक 6 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.093 टक्के वाढीसह 107.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 2.20 टक्के वाढीसह 106.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. टाटा स्टील कंपनीचे बाजार भांडवल 1,30,691.92 कोटी आहे. 6 एप्रिल 2022 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर म्हणजेच 138.63 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 23 जून 2022 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 82.71 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Steel Share Price | Tata Steel Stock Price | BSE 500470 | NSE TATASTEEL)

स्टॉकबाबत तज्ञांचे मत :
आयआयएफएल सिक्युरिटीज फर्मचे तज्ञ म्हणतात की, टाटा स्टील कंपनीच्या शेअरला 100 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट आहे. पुढील काही दिवसांत या कंपनीचे शेअर्स 115-120 रुपयांपर्यंत वाढू शकतात असे तज्ञ म्हणतात. 100 रुपयेच्या स्टॉप लॉससह आनंद राठी फर्मने टाटा स्टील स्टॉकवर 133 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. यासह टाटा स्टील स्टॉकवर बाय रेटिंग कायम ठेवले आहे. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की, टाटा स्टील कंपनी ही वार्षिक 34 दशलक्ष टन वार्षिक क्रूड स्टीलची क्षमता आणि जगभरात उपस्थिती असलेली सर्वात मोठ्या स्टील कंपन्यापैकी एक आहे.

भारतात निर्यात शुल्क लागू झाले होते, आणि स्टीलच्या किमतीत झालेल्या वाढीचा फटका टाटा स्टील कंपनीला ही बसला होता. विविध तज्ज्ञांच्या मते टाटा स्टीलस्टॉक पुढील काळात 122 ते 128 रुपये लक्ष किंमत स्पर्श करू शकतो. तथापि जीसीएल फर्मचे तज्ञ टाटा स्टील स्टॉकमध्ये आणखी घसरण होण्याचा अंदाज व्यक्त करत आहेत. त्यांनी टाटा स्टील स्टॉक पुढील काळात 95 रुपये किमतीवर जाऊ शकतो, असे तज्ञ म्हणातात.

कंपनीची कामगिरी :
टाटा स्टील कंपनीला डिसेंबर 2022 तिमाहीत 2,502 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला आहे. एक वर्षभरापूर्वी याच तिमाहीत टाटा स्टील कंपनीने 9,598,16 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. टाटा स्टीलने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार वाढत्या खर्चामुळे त्यांच्या तोट्यात वाढ झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Tata Steel Share Price return 500470 TATASTEEL stock market live on 06 March 2023.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x