7 May 2024 1:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Continental Securities Share Price | लॉटरी लागली! या शेअरने 500% परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिट होणार, स्वस्तात खरेदी करणार?

Continental Securities Share Price

Continental Securities Share Price | ‘कॉन्टिनेंटल सिक्युरिटीज लिमिटेड’ या सोने तारण ठेवून कर्ज देणाऱ्या स्मॉल कॅप कंपनीच्या संचालक मंडळाने स्टॉक स्प्लिट ला मान्यता दिली आहे. कंपनी आपले शेअर्स विभाजित करणार असून त्यासाठी कंपनीने रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 5 वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांना 500 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळाला आहे. आता कंपनीचे आपले विद्यमान शेअर्स 5 तुकड्यांमध्ये विभाजित करण्याची घोषणा केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Continental Securities Share Price | Continental Securities Stock Price | BSE 538868)

स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीला दिलेल्या माहितीत कंपनीने म्हंटले आहे की, “ कंपनी आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स 5 भागांमध्ये विभाजित करणार आहे. स्टॉक स्प्लिटनंतर कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य प्रति शेअर 2 रुपये होईल. या स्टॉक स्प्लिटसाठी कंपनीने 20 मार्च 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला आहे. कंपनीचे बाजार भांडवल 17.70 कोटी रुपये आहे. गुरुवार दिनांक 9 मार्च 2023 रोजी ‘कॉन्टिनेंटल सिक्युरिटीज लिमिटेड’ या कंपनीचे शेअर्स 0.047 टक्के घसरणीसह 42.63 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘कॉन्टिनेंटल सिक्युरिटीज लिमिटेड’ कंपनीचे शेअर 0.56 टक्के वाढीसह 41.65 रुपयांवर ट्रेड करत होते. ‘कॉन्टिनेंटल सिक्युरिटीज लिमिटेड’ कंपनीने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 366.93 टक्के परतावा मिळवून दिला आहे. मागील वर्षी या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्सने लोकांना 57 टक्के परतावा कमावून दिला आहे. मात्र 2023 या वर्षात कंपनीचे शेअर्स कमजोर झाले आहेत. ‘कॉन्टिनेंटल सिक्युरिटीज लिमिटेड’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 51 रुपये प्रति शेअर होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 21.75 रुपये प्रति शेअर होती. वार्षिक नीचांक किमतीच्या तुलनेत शेअरची किंमत 91.49 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Continental Securities Share Price 538868 stock market live on 09 March 2023.

हॅशटॅग्स

Continental Securities Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x