11 May 2024 1:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 11 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 11 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या NTPC Share Price | PSU एनटीपीसी शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, फायद्याची बातमी आली, स्टॉक तेजीत धावणार RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार Rattanindia Power Share Price | शेअर प्राईस 11 रुपये! 4 दिवसात 20% परतावा दिला, तज्ज्ञांचा पेनी स्टॉक खरेदीचा सल्ला Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस जाहीर Penny Stocks | चिल्लर गुंतवून शेअर्स खरेदी करा, गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स
x

Kotak Mahindra Bank Share Price | पैसे FD करण्यापेक्षा या बँकेचे शेअर्स खरेदी करा, 1 लाखावर दिला 2.5 कोटी परतावा

Kotak Mahindra Bank Share Price

Kotak Mahindra Bank Share Price | ‘कोटक महिंद्रा बँक’ या खाजगी क्षेत्रातील बँकेच्या शेअर्स आपल्या शेअर धारकांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. ‘कोटक महिंद्रा बँक’ च्या शेअर्सनी मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 25000 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे. या काळात बँकेचे शेअर्स 7 रुपयांवरून वरून वाढून 1800 रुपयांवर पोहचले आहे. ‘कोटक महिंद्रा बँक’ च्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1997 रुपये होती. त्याच वेळी या बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 1630 रुपये होती. आज बुधवार दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.19 टक्के घसरणीसह 1,843.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Kotak Mahindra Bank Limited)

1 लाखावर दिला 2.5 कोटी परतावा :
11 एप्रिल 2003 रोजी ‘कोटक महिंद्रा बँक’ चे शेअर्स 7.19 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 11 एप्रिल 2023 रोजी या खाजगी बँकेचे शेअर्स 1847.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ‘कोटक महिंद्रा बँक’ च्या शेअर्सनी या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 25600 टक्के नफा मिळवून दिला आहे. जर तुम्ही 11 एप्रिल 2003 रोजी ‘कोटक महिंद्रा बँक’ च्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते ते आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.55 कोटी रुपये झाले असते.

आतापर्यंत 34000 % परतावा :
‘कोटक महिंद्रा बँक’ च्या शेअर्सनी स्थापनेपासून आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 34435 टक्के परतावा मिळवून दिला आहे. 22 मार्च 1996 रोजी या खाजगी बँकेचे शेअर्स 5.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ‘कोटक महिंद्रा बँक’ चे शेअर्स 11 एप्रिल 2023 रोजी BSE इंडेक्सवर 1847.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. जर तुम्ही सुरुवातीला ‘कोटक महिंद्रा बँक’ च्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 3.45 कोटी रुपये झाले असते. या गणनेत ‘कोटक महिंद्रा बँक’ ने जारी केलेले बोनस शेअर्स मोजण्यात आले नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Kotak Mahindra Bank Share Price on 12 April 2023.

हॅशटॅग्स

#Kotak Mahindra Bank Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x