13 May 2024 6:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा? Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 14 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर्स सुसाट तेजीत धावणार, मिळेल 45 टक्के परतावा, फायदा घ्या Patel Engineering Share Price | 55 रुपयाचा शेअर 99 रुपयांवर जाणार, यापूर्वी 342 टक्के मल्टिबॅगर परतावा दिला Gold Rate Today | गुड-न्यूज! आज पुन्हा सोन्याचा भाव मजबूत घसरला, तुमच्या शहरातील नवे दर पटापट तपासून घ्या
x

Affordable Robotic & Automation Share Price | मालामाल शेअर! 1365% परतावा देणाऱ्या शेअरची दिग्गज गुंतवणूकदारांकडून खरेदी

Affordable Robotic & Automation Share Price

Affordable Robotic & Automation Share Price Today | शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार ‘विजय केडिया’ यांनी ‘अफोर्डेबल रोबोटिक्स अँड ऑटोमेशन’ कंपनी मधील आपला हिस्सा वाढवला आहे. ‘अफोर्डेबल रोबोटिक्स अँड ऑटोमेशन’ कंपनीच्या शेअर्सने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 121.91 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 24 एप्रिल 2023 रोजी ‘अफोर्डेबल रोबोटिक्स अँड ऑटोमेशन’ कंपनीचे शेअर्स 10.00 टक्के वाढीसह 330.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Affordable Robotic & Automation Limited)

गुंतवणुकीवर परतावा :
‘अफोर्डेबल रोबोटिक्स अँड ऑटोमेशन’ कंपनीच्या शेअर्सनी मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 121.91 टक्के परतावा कमावून दिला आहे. 25 ऑक्टोबर 2022 रोजी ‘अफोर्डेबल रोबोटिक्स अँड ऑटोमेशन’ कंपनीचे शेअर्स 149 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर आज 24 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 330.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका वर्षात ‘अफोर्डेबल रोबोटिक्स अँड ऑटोमेशन’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 112.23 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षात ‘अफोर्डेबल रोबोटिक्स अँड ऑटोमेशन’ कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1365 टक्के परतावा कमावून दिला आहे. 15 मे 2020 रोजी ‘अफोर्डेबल रोबोटिक्स अँड ऑटोमेशन’ कंपनीचे शेअर्स 20.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

शेअरहोल्डिंग पॅटर्न :
विजय केडिया यांनी ‘अफोर्डेबल रोबोटिक्स अँड ऑटोमेशन’ कंपनीचे 13.60 लाख शेअर्स होल्ड केले आहेत. मार्च 2023 तिमाहीमधील नवीन शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, विजय केडिया यांनी ‘अफोर्डेबल रोबोटिक्स अँड ऑटोमेशन’ कंपनीचे 13.40 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत त्यांच्याकडे कंपनीचे 12.3 टक्के भाग भांडवल होते. मार्च 2023 च्या तिमाहीत विजय केडियायांनी ‘अफोर्डेबल रोबोटिक्स अँड ऑटोमेशन’ कंपनीचे 12,28,800 शेअर्स म्हणजेच जवळपास 12.10 टक्के भाग भांडवल होल्ड केले होते.

केडिया सिक्युरिटीज् प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ‘अफोर्डेबल रोबोटिक्स अँड ऑटोमेशन’ कंपनीचे 1,32,000 शेअर्स म्हणजेच जवळपास 1.30 टक्के भाग भांडवल होल्ड केले आहेत. पुणे स्थित अफोर्डेबल रोबोटिक्स अँड ऑटोमेशन कंपनी ऑटोमोटिव्ह कंपन्यांना ऑटोमेशन सोल्युशन प्रदान करण्याचे काम करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Affordable Robotic & Automation Share Price Today on 24 April 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x