7 May 2024 12:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

RVNL Share Price | या रेल कंपनीचे शेअर्स सुसाट वेगात, कंपनीचे शेअर्स कोणताही थांबा न घेता अप्पर सर्किट तोडत आहेत

RVNL Share Price

RVNL Share Price | मागील एका महिन्यात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 57.00 टक्के परतावा कमावून दिला आहे. निफ्टी पीएसयू निर्देशांक मागील एका महिन्याभरात 10 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. यात ‘रेल विकास निगम लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स सर्वाधिक वाढले आहेत. जबरदस्त मोठ्या रेल्वे ऑर्डर आणि मजबूत तांत्रिक दृष्टीकोन यामुळे आरव्हीएनएल कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत वाढ पाहायला मिळत आहे.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदाराना 219.37 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील.पाच दिवसांत हा स्टॉक 38 टक्के मजबूत झाला आहे. आज मंगळवार दिनांक 2 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 10.00 टक्के वाढीसह 118.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

नुकताच आरव्हीएनएल कंपनीला दोन मोठ्या ऑर्डर्स मिळाल्या असून याचा परिणाम तुम्ही स्टॉकवर पाहू शकता. RVNL कंपनीला गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून सीमेन्सच्या कन्सोर्टियममध्ये दोन ऑर्डर देण्यात आले आहेत. दरम्यान याच कालावधीत इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 20 टक्के मजबूत झाले आहेत.

तर IRCON इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स 32.68 टक्के मजबूत झाले आहेत. विश्लेषकांचे म्हणणे आहे की अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणावर रेल्वे पायाभूत खर्च संबंधित तरतूद असल्याने आणि एकूण वाढत्या ऑर्डर प्रवाहामुळे रवमल कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत.

आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स पुढील सहा महिन्यात 150 रुपये पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. 77 रुपयांच्या वर ब्रेकआउट झाल्यानंतर RVNL कंपनीचे शेअर्स तांत्रिकदृष्ट्या अतिशय आकर्षक वाटा आहेत. पुढील 6 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 188 रुपये पर्यंत वाढू शकतात. तज्ञांनी या स्टॉकवर 75 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. इतर PSU शेअर्स जसे, पंजाब आणि सिंध बँक 40 टक्के, IRCON इंटरनॅशनल 32 टक्के, सेंट्रल बँक ऑफ इंडिया 25 टक्के मजबूत झाले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price today on 02 May 2023.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x