18 May 2024 2:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील
x

Multibagger Stocks | हे 5 शेअर्स झाले पैसे छापण्याची मशीन, 1 महिन्यात 140 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतोय, पहा स्टॉक लिस्ट

Multibagger Stocks

Multibagger Stocks | शेअर बाजारात असे काही शेअर्स आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे झटपट वाढवले आहेत. एप्रिल 2023 या महिन्यात असे काही शेअर्स तज्ज्ञांच्या नजरेत पडले ज्यानी अवघ्या एका महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे 100 टक्के वाढवले. आज लेखात आपण अशाच पाच शेअर्सचा आढावा घेणार आहोत.

काकतिया टेक्सटाईल :
एप्रिल 2023 या एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 130 टक्के नफा मिळवून दिला आहे. या काळात हा स्टॉक 22.55 रुपयांवरून वाढून 51.55 रुपयेवर पोहचला आहे. आज गुरूवार दिनांक 4 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 44.22 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 27.04 कोटी रुपये आहे.

डब्ल्यूएस इंडस्ट्रीज :
एप्रिल 2023 या एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 138 टक्के नफा मिळवून दिला आहे. या काळात हा स्टॉक 32.55 रुपयांवरून वाढून 73.95 रुपयेवर पोहचला आहे. आज गुरूवार दिनांक 4 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 85.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 312.19 कोटी रुपये आहे.

पल्सर इंटरनॅशनल :
एप्रिल 2023 या एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 140 टक्के नफा मिळवून दिला आहे. या काळात हा स्टॉक 45.09 रुपयांवरून वाढून 108.34 रुपयेवर पोहचला आहे. आज गुरूवार दिनांक 4 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 113.45 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 35.82 कोटी रुपये आहे.

आयबी इन्फोटेक :
एप्रिल 2023 या एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 130 टक्के नफा मिळवून दिला आहे. या काळात हा स्टॉक 62.34 रुपयांवरून वाढून 142.42 रुपयेवर पोहचला आहे. आज गुरूवार दिनांक 4 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 153.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 18.75 कोटी रुपये आहे.

Maagh Advertising & Marketing Servcs :
एप्रिल 2023 या एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 128 टक्के नफा मिळवून दिला आहे. या काळात हा स्टॉक 14.71 रुपयांवरून वाढून 33.61 रुपयेवर पोहचला आहे. आज गुरूवार दिनांक 4 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 28.83 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 10.47 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks has given Huge return in 1 month check details on 04 May 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(445)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x