14 May 2024 11:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

Titan Company Share Price | टायटन शेअरने 2 महिन्यात पैसे गुणाकारात वाढवले, झुनझुनवाला कुटुंबाने 2 महिन्यात 2300 कोटी कमावले

Highlights:

  • Titan Company Share Price
  • रेखा झुनझुनवाला यांची 2 महिन्यात प्रचंड कमाई
  • टायटन शेअरने दोन महिन्यात 505% परतावा दिला
  • टायटन शेअरची 52 आठवड्यांची पातळी
Titan Company Share Price

Titan Company Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टायटन कंपनीचे शेअर्स या वर्षी मार्चपासून जबरदस्त कामगिरी करत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टायटन कंपनीच्या शेअर्सने सर्वकालीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. टायटन कंपनीच्या शेअर्सने मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2840.60 रुपये किंमत पातळी स्पर्श केली होती.

रेखा झुनझुनवाला यांची 2 महिन्यात प्रचंड कमाई

रेखा झुनझुनवाला यांनी मागील 2 महिन्यांत टायटन कंपनीच्या शेअर्समधून मजबूत फायदा कमावला आहे. त्यांची संपत्ती 2 महिन्यांत तब्बल 2300 कोटी रुपये वाढली आहे. टायटन कंपनीमध्ये झुनझुनवाला कुटुंबाने मोठी गुंतवणुक केली आहे. आज बुधवार दिनांक 31 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.77 टक्के वाढीसह 2,824.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

टायटन शेअरने दोन महिन्यात 505% परतावा दिला

टायटन कंपनीचे शेअर्स मागील दोन महिन्यांत 500 रुपयेने वाढले आहेत. 13 मार्च 2023 रोजी टायटन कंपनीचे शेअर्स 2334.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 30 मे 2023 रोजी टायटन कंपनीचे शेअर्स 2840.60 रुपये किमतीवर पोहोचले होते. या कालावधीत टायटन कंपनीचे शेअर्स 505.85 रुपयेने मजबूत झाले आहेत.

टायटन शेअरची 52 आठवड्यांची पातळी

टायटन कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 1827.15 रुपये होती. अवघ्या काही महिन्यात टायटन कंपनीच्या शेअरने रेखा झुनझुनवाला यांना 2300 कोटींहून अधिक फायदा मिळवून दिला आहे.

जानेवारी-मार्च 2023 तिमाहीच्या शेअर होल्डिंग डेटानुसार रेखा झुनझुनवाला यांनी 46945970 शेअर्स म्हणजेच 5.29 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. मार्च ते मे या दोन महिन्याच्या काळात टायटन कंपनीच्या शेअरची किंमत 505.85 रुपयेने वर गेली असल्याचे आपण पाहू शकतो.

मार्च 2023 च्या तिमाहीत टायटन कंपनीने 50 टक्के वाढीसह 734 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षी टायटन कंपनीने 491 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Titan Company Share Price today on 31 May 2023.

हॅशटॅग्स

Titan Company Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x