6 May 2024 6:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फुल स्पीडमध्ये धावतोय, एका महिन्यात मजबूत परतावा, शेअरची कामगिरी सविस्तर वाचा

Highlights:

  • Tata Motors Share Price
  • गुजरात सरकारसोबत मोठा करार
  • फोर्ड मोटर्स कंपनीचा उत्पादन प्लांट खरेदी केला
  • मागील सहा महिन्यात शेअरने 30.24 टक्के परतावा दिला
Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांच्या फेवरेट लिस्टमध्ये टॉपवर असतात. या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना मालामाल केले आहे. टाटा मोटर्स कंपनीचे मागील काही महिन्यापासून तेजीत वाढताना दिसत आहेत. स्टॉक वाढीचे मुख्य कारण म्हणजे टाटा मोटर्स कंपनीने गुजरात सरकारसोबत एक व्यापारी करार केला आहे.

गुजरात सरकारसोबत मोठा करार

टाटा मोटर्स कंपनीने शुक्रवारी गुजरात सरकारसोबत लिथियम-आयन सेल बनवण्याचा कारखाना उभारण्यासाठी एक मोठा व्यापारी करार केला आहे. या गुंतवणुकीचे एकूण मूल्य 13,000 कोटी रुपये आहे. टाटा मोटर्स कंपनी पुढील काही वर्षात भारतात स्वतःचे इलेक्ट्रिक वाहन लाँच करण्याची तयारी करत आहे. आज मंगळवार दिनांक 6 जुन 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.83 टक्के वाढीसह 556.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

फोर्ड मोटर्स कंपनीचा उत्पादन प्लांट खरेदी केला

टाटा मोटर्स कंपनीने यापूर्वी गुजरातमधील आनंद या ठिकाणी वाहन निर्मिती प्लांट सुरू केला आहे. याशिवाय कंपनीने नुकताच फोर्ड मोटर्स कंपनीचा ही उत्पादन प्लांट खरेदी केला आहे. मात्र या दोन्ही कंपन्यांच्या एकत्रीकरणाला आणखी एक वर्षाचा कालावधी लागू शकतो. या सर्व नवीन अपडेट नंतर टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. मागील सहा एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 11.14 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील सहा महिन्यात शेअरने 30.24 टक्के परतावा दिला

मागील एका वर्षात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना 28.66 टक्के नफा मिळवून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 30.24 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरने लोकांना 11.14 टक्के परतावा लावून दिला आहे. तर मागील पाच दिवसात या कंपनीच्या शेअरची किंमत 6.55 टक्के वाढली आहे.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Motors Share Price today on 06 June 2023.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x