27 April 2024 11:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

Indo Rama Synthetics Share Price | इंडो रामा सिंथेटिक्स इंडिया शेअरने 5 दिवसात 18% परतावा दिला, स्टॉक अजून तेजीत येणार? स्टॉक डिटेल्स

Highlights:

  • Indo Rama Synthetics Share Price
  • इंडो रामा सिंथेटिक्स इंडिया शेअरची सध्याची किंमत
  • रामा सिंथेटिक इंडिया लिमिटेड कंपनीचा तिमाही निकाल
  • इंडो रामा सिंथेटिक्स इंडिया शेअरची कामगिरी
Indo Rama Synthetics Share Price

Indo Rama Synthetics Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंडो रामा सिंथेटिक्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल 18 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. मात्र आज स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग झाली आहे. अचानक शेअरची किमत वाढण्याचे कारण म्हणजे, इंडो रामा सिंथेटिक्स इंडिया कंपनीची उपकंपनी बॉटल ग्रेड पीईटी रेझिनच्या व्यावसायिक उत्पादनाला सुरुवात झाली आहे.

इंडो रामा सिंथेटिक्स इंडिया शेअरची सध्याची किंमत

आज मंगळवार दिनांक 6 जून 2023 रोजी रामा सिंथेटिक इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.31 टक्के घसरणीवसह 49.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. Indorama Yarns Private Limited ही इंडो रामा सिंथेटिक्स इंडियाची उपकंपनी आहे. ही कंपनी महाराष्ट्रातील नागपूर शकतात स्थित आहे. Indorama Yarns Private Limited कंपनीने नुकताच 2 जून 2023 रोजी उत्पादन कार्याला सुरुवात केली आहे.

रामा सिंथेटिक इंडिया लिमिटेड कंपनीचा तिमाही निकाल

इंडो रामा सिंथेटिक्स इंडिया कंपनीने मार्च 2023 तिमाहीत 880.01 कोटी रुपये सेल्स केला होता. 2022 च्या मार्च तिमाहीच्या तुलनेत या तिमाहीत कंपनीच्या सेल्समध्ये 29.70 टक्के घसरण झाली आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत इंडो रामा सिंथेटिक्स इंडिया कंपनीची निव्वळ विक्री 1251.71 कोटी रुपये नोंदवली गेली होती.

कंपनीच्या तिमाही विक्रीत घट झाल्याचा नकारात्मक परिणाम कंपनीच्या निव्वळ नफ्यावरही पाहायला मिळत आहे. इंडो रामा सिंथेटिक्स इंडिया कंपनीने 1.62 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मार्च तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 98 टक्क्यांपर्यंत घट पाहायला मिळाली आहे.

इंडो रामा सिंथेटिक्स इंडिया शेअरची कामगिरी

मागील एका वर्षात इंडो रामा सिंथेटिक्स इंडिया कंपनीचे शेअर्स 29 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. मागील पाच दिवसात या कंपनीचे शेअर्स 18.34 टक्के मजबूत झाले आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 71.35 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 36.30 रुपये होती.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Indo Rama Synthetics Share Price today on 06 June 2023.

हॅशटॅग्स

Indo Rama Synthetics Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x