18 May 2024 1:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील
x

Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे दर जोरदार घसरले, तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या

Gold Price Today

Gold Price Today | इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 59834 रुपयांवर खुला झाला आहे. मागील सत्रात सोन्याचा भाव 59,976 रुपये प्रति 10 ग्रॅम वर बंद झाला होता.

आज सोन्याचा भाव किती

सध्या प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव उच्चांकी पातळीपासून 1,751 रुपये इतका स्वस्त झाला आहे आहे. सोन्याने 11 मे 2023 रोजी उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोनं 61585 रुपये प्रति १० ग्राम वर पोहोचलं होतं. त्यामुळे आज सोने 142 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या घसरणीसह उघडले आहे.

आज चांदीचा भाव 73249 रुपये प्रति किलो वर खुला झाला आहे. मागील सत्रात चांदी 73677 रुपये प्रति किलोग्राम वर बंद झाली होती. त्यामुळे आज चांदीच्या दरात प्रतिकिलो ४२८ रुपयांची घसरण झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर किती

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव घसरणीसह व्यवहार करत आहे. अमेरिकेत सोन्याचा भाव 0.13 डॉलरच्या घसरणीसह 1,960.02 डॉलर प्रति औंस होता.

प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर

* औरंगाबाद – २२ कॅरेट सोने : ५५४०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०४५० रुपये
* भिवंडी – २२ कॅरेट सोने : ५५४३० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०४८० रुपये
* कोल्हापूर – २२ कॅरेट सोने : ५५४०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०४५० रुपये
* लातूर – २२ कॅरेट सोने : ५५४३० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०४८० रुपये
* मुंबई – 22 कॅरेट सोन : 55400 रुपये, 24 कॅरेट सोना : 60450 रुपये
* नागपूर – २२ कॅरेट सोने : ५५४०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०४५० रुपये
* नाशिक – २२ कॅरेट सोने : ५५४३० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०४८० रुपये
* पुणे – 22 कॅरेट सोने : 55400 रुपये, 24 कॅरेट सोने : 60450 रुपये
* सोलापूर – २२ कॅरेट सोने : ५५४०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०४५० रुपये
* वसई-विरार – २२ कॅरेट सोने : ५५४३० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०४८० रुपये

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Price Today Updates check details on 12 June 2023.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x