17 May 2024 10:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील
x

Suzlon Energy Share Price | फायदा घ्या! 15 रुपयाचा सुझलॉन एनर्जी शेअर रोज अप्पर सर्किट तोडतोय, बक्कळ कमाई होतेय, स्टॉकची माहिती

Highlights:

  • Suzlon Energy Share Price
  • गुंतवणुकदारांना 760 टक्के परतावा दिला
  • मागील 1 वर्षात सुझलॉन एनर्जी शेअरने 165 टक्के परतावा दिला
  • मागील अडीच महिन्यांत 109 टक्के परतावा दिला
Suzlon Energy Share Price

Suzlon Energy Share Price | सुझलॉन एनर्जी या पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्स मागील काही दिवसांपासून तेजी वाढत आहेत. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स मागील 3 वर्षांत 760 टक्के मजबूत झाले आहेत.

शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 15.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 15.76 रुपये होती.

27 मार्च 2020 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 1.72 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ज्या लोकांनी सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 8 लाख रूपये झाले आहे. 16 जून 2023 रोजी सुझलॉन कंपनीचे शेअर्स 14.76 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

गुंतवणुकदारांना 760 टक्के परतावा दिला

सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सनी या कालावधीत आपल्या गुंतवणुकदारांना 760 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 27 मार्च 2020 रोजी सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 8.58 लाख रुपये झाले असते.

मागील 1 वर्षात सुझलॉन एनर्जी शेअरने 165 टक्के परतावा दिला

मागील एका वर्षापेक्षा कमी कालावधीत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने लोकांना 165 टक्के परतावा कमावून दिला आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 28 जुलै 2022 रोजी 5.58 रुपयेवर ट्रेड करत होते. सुझलॉन एनर्जी कंपनीचा शेअर 16 जून 2023 रोजी 14.76 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

मागील अडीच महिन्यांत 109 टक्के परतावा दिला

मागील अडीच महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने लोकांना 109 टक्के नफा मिळवून दिला आहे. 28 मार्च 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 7.08 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जीच्या शेअर्सची किंमत 71 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Energy Share Price today on 17 June 2023.

हॅशटॅग्स

#Suzlon Energy Share Price(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x