20 May 2024 8:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

Quick Money Shares | एका महिन्यात पैसे दुप्पट करणाऱ्या शेअर्सची लिस्ट सेव्ह करा, गुंतवणूकदारांचा पैसा गुणाकारात वाढतोय

Quick Money Shares

Quick Money Shares | मागील एका महिनाभरापासून शेअर बाजारात कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. असे काही शेअर्स आहेत, ज्यानी अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. आज या लेखात आपण अशाच काही स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत. या शेअर्सनी अवघ्या एका महिन्यात आपल्या शेअर धारकांचे पैसे दुप्पट केले आहेत. चला तर मग जाणून घेऊ शेअरची सविस्तर माहिती.

एए प्लस ट्रेडलिंक

एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 5.42 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 20 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 19.47 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 199.54 टक्के परतावा कमावून दिला आहे.

JITF Infralogistics

एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 140.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 20 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 403.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 161 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मास्टर ट्रस्ट लि

एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 132.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 20 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 345.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 141 टक्के परतावा कमावून दिला आहे.

एस्सार सिक्युरिटीज लिमिटेड

एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 4.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 20 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.97 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 146 टक्के परतावा कमावून दिला आहे.

KIFS Financial Services Ltd

एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 97.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 20 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 230.63 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 133 टक्के परतावा कमावून दिला आहे.

लास्ट माईल एंटरप्राईज

एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 105.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 20 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 214.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 84 टक्के परतावा कमावून दिला आहे.

Indo Tech Transforme

एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 201.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 20 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 429.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 80 टक्के परतावा कमावून दिला आहे.

शीतल डायमंड्स

एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 9.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 20 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 17.11 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 51 टक्के परतावा कमावून दिला आहे.

बेटेक्स इंडिया लि

एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 63.98 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 20 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 120.99 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 90 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Quick Money Shares for investment on 20 June 2023.

हॅशटॅग्स

Quick Money Shares(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x