14 May 2024 7:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा? Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 14 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर्स सुसाट तेजीत धावणार, मिळेल 45 टक्के परतावा, फायदा घ्या Patel Engineering Share Price | 55 रुपयाचा शेअर 99 रुपयांवर जाणार, यापूर्वी 342 टक्के मल्टिबॅगर परतावा दिला Gold Rate Today | गुड-न्यूज! आज पुन्हा सोन्याचा भाव मजबूत घसरला, तुमच्या शहरातील नवे दर पटापट तपासून घ्या
x

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जीचा स्वस्त शेअर तेजीत, एका वर्षात 178 टक्के परतावा, 16 रुपयाचा शेअर पुढे किती मालामाल करणार?

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स सलग 7 दिवसाच्या तेजीनंतर बुधवार लोअर सर्किटमध्ये अडकले. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 टक्के घसरणीसह 17.46 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीपूर्वी पाहायला मिळाली आहे. (Suzlon Energy Share Price)

सुझलॉन एनर्जी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक शुक्रवार दिनांक 7 जुलै 2023 रोजी पार पडली होती. यात कंपनीच्या संचालक मंडळाने भांडवल उभारणीचा निर्णय घेतला आहे. 28 जुलै 2022 रोजी नंतर अवघ्या एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 213 टक्के वाढले आहेत. 5 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 17.46 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज गुरूवार दिनांक 6 जुलै 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 2.87 टक्के घसरणीसह 16.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 178.05 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी , सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स अवघ्या 6 महिन्यांत 65.20 टक्के वाढले आहेत. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 57.48 टक्के नफा कमावून दिला आहे. देशांतर्गत ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजने सुझलॉन एनर्जी कंपनीच्या स्टॉकवर बाय रेटिंग देऊन 22 रुपये लक्ष किमतीसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

ऊर्जा उद्योग क्षेत्रात होत असलेल्या बदलांचा फायदा घेण्यासाठी सुझलॉन एनर्जी कंपनी सज्ज आहे. आर्थिक वर्ष 2023-24 पासून सुझलॉन एनर्जी कंपनीच्या कमाईत जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. ICICI सिक्युरिटीज फर्मने सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. यासह तज्ञांनी स्टॉकवर 22 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. म्हणजेच सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स पुढील काळात 26 टक्के वाढतील, असे तज्ञ म्हणाले.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price today on 06 July 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x