10 May 2024 10:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 11 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 11 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या NTPC Share Price | PSU एनटीपीसी शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, फायद्याची बातमी आली, स्टॉक तेजीत धावणार RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार Rattanindia Power Share Price | शेअर प्राईस 11 रुपये! 4 दिवसात 20% परतावा दिला, तज्ज्ञांचा पेनी स्टॉक खरेदीचा सल्ला Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस जाहीर Penny Stocks | चिल्लर गुंतवून शेअर्स खरेदी करा, गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स
x

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये पुन्हा तेजीचे संकेत, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, कामगिरी आणि परतावा तपशील पहा

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या नवीकरणीय ऊर्जा कंपनीच्या शेअर्समध्ये मागील एका वर्षात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 230 टक्के मजबूत झाले आहेत. (Suzlon Energy Share Price)

सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी वाढ पाहायला मिळू शकते, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. पुढील आठवड्यात हा स्टॉक 30 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. शुक्रवार दिनांक 7 जुलै 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 0.85 टक्के वाढीसह 17.89 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

सुझलॉन कंपनीचे शेअर्स पुढील काही दिवसात 28-30 रुपये किंमत ओलांडू शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. स्वस्तिक इन्व्हेस्टमेंट फर्मच्या तज्ञांनी असा विश्वास व्यक्त केला आहे की, सध्याची सकारात्मक तेजी पाहता सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 28-30 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. सुझलॉन एनर्जी स्टॉक सध्या 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरी किमतीवर ट्रेड करत आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार अहवालात माहिती दिली आहे, सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने वाढीचे संकेत दाखवले आहेत. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स सध्या दीर्घ मंदीतून बाहेर पडले आहेत. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स पुढील काळात आणखी वाढू शकतात, या पार्श्वभूमीवर तज्ञांनी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ICICI सिक्युरिटीज फर्मने सुझलॉन एनर्जी कंपनीवर जून 2023 अखेर खरेदी कॉलसह कव्हरेज सुरू केले आहे. सुझलॉन एनर्जी स्टॉकवर तज्ञांनी 22 रुपये नजिकचे लक्ष व्यक्त केले आहेत.

28 जुलै 2022 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 रुपयेवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 18 रुपयेवर पोहचला आहे. 7 जुलै 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 17.89 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 33.33 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 74.51 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची किंमत 191.33 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price today on 08 July 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(136)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x